"सम्राट चंगथाँग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: fa:جنگ‌تونگ
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: mn:Жэнтун
ओळ ५४: ओळ ५४:
[[ja:英宗 (明)]]
[[ja:英宗 (明)]]
[[ko:정통제]]
[[ko:정통제]]
[[mn:Жэнтун]]
[[ms:Maharaja Zhengtong]]
[[ms:Maharaja Zhengtong]]
[[nl:Zhengtong]]
[[nl:Zhengtong]]

०८:१८, १८ जुलै २०११ ची आवृत्ती

सम्राट चंगथाँग
चिनी सम्राट
अधिकारकाळ सम्राट चंगथाँग बिरुदाने : ७ फेब्रुवारी, १४३५ - १ सप्टेंबर, १४४९
सम्राट त्यांशुन बिरुदाने : ११ फेब्रुवारी, १४५७ - २३ फेब्रुवारी, १४६४
पूर्ण नाव चू छीचन
जन्म २९ नोव्हेंबर, १४२७
मृत्यू २३ फेब्रुवारी, १४६४
पूर्वाधिकारी श्वांद, जिंग्ताय
उत्तराधिकारी सम्राट चंघ्वा
वडील सम्राट श्वांद
आई सम्राज्ञी श्याओ गोंग चांग
पत्नी सम्राज्ञी श्याओ चुआंग रुई
सम्राज्ञी श्याओ सू
संतती ९ राजपुत्र, ८ राजकन्या
राजघराणे मिंग

चू छीचन (चिनी लिपी: 朱祁鎮 ;पिन्यिन: Zhu Qizhen) (२९ नोव्हेंबर, १४२७ - २३ फेब्रुवारी, १४६४) हा चीनवर राज्य करणारा सहावा मिंग वंशीय सम्राट होता. सम्राट चंगथाँग (देवनागरी लेखनभेद: चंगतोंग; सोपी चिनी लिपी: 正統; पारंपरिक चिनी लिपी: 正統; पिन्यिन: zhèngtǒng ; उच्चार: चंग-थाँऽऽङ्ग; अर्थ: सुशासन) या बिरुदाने त्याने १४३५ ते १४४९ सालांदरम्यान राज्य केले. इ.स. १४४९ साली आक्रमणादरम्यान त्याला मंगोलांनी कैदेत टाकले व त्याचा भाऊ चू छीयू यास सम्राट जिंग्ताय या बिरुदाने गादीवर बसवले. सात वर्षांच्या स्थानबद्धतेनंतर जिंग्ताय सम्राटाविरुद्ध दरबारात बंड घडवून आणण्यात चू छीचन यशस्वी झाला. १४५७ साली सम्राट त्यांशुन या बिरुदाने गादीवर आलेल्या चू छिचनाने १४६४ साली मृत्यूपर्यंत राज्य केले.