"रंजना देशमुख" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''रंजना देशमुख''' (अन्य नाव: रंजना;)(जन्मतारीख अज्ञात, [[इ.स. १९५५]] - [[३ मार्च]], [[इ.स. २०००]]) ही लोकप्रिय [[मराठा|मराठी]] अभिनेत्री होती. एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री [[संध्या]] ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने [[व्ही. शांताराम]] निर्मित व [[किरण शांताराम]] दिग्दर्शित [[चंदनाची चोळी, अंग अंग जाळी]] या चित्रपटातून [[इ.स. १९७५]]साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या 'झुंज' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. [[अरे संसार संसार]] या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा [[इ.स. १९८०]]सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. [[इ.स. १९८३]]साली हाच पुरस्कार तिला [[गुपचुप गुपचुप]] या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.
{{विस्तार}}


[[इ.स. १९८७]]साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. [[इ.स. २०००]]साली, [[मुंबई]] येथे तिचा मृत्यू झाला.

== संदर्भ ==
{{संदर्भयादी}}

== बाह्य दुवे ==
* {{आय.एम.डी.बी. नाव|1714166|{{लेखनाव}}}}


{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:देशमुख,रंजना}}
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी नाट्यअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपटअभिनेते]]
[[वर्ग:मराठी चित्रपट अभिनेत्री]]
[[वर्ग:मराठी अभिनेते]]

१८:३१, १६ जुलै २०११ ची आवृत्ती

रंजना देशमुख (अन्य नाव: रंजना;)(जन्मतारीख अज्ञात, इ.स. १९५५ - ३ मार्च, इ.स. २०००) ही लोकप्रिय मराठी अभिनेत्री होती. एकोणीसशे सत्तर आणि एकोणीसशे ऐंशीच्या दशकांत अनेक मराठी चित्रपटांत तिने अभिनय केला. प्रसिद्ध मराठी अभिनेत्री संध्या ही रंजना हिची आत्या होय. आपल्या आत्येप्रमाणेच रंजना हिने व्ही. शांताराम निर्मित व किरण शांताराम दिग्दर्शित चंदनाची चोळी, अंग अंग जाळी या चित्रपटातून इ.स. १९७५साली मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे व्ही. शांताराम यांच्या 'झुंज' या चित्रपटात तिने मुख्य नायिकेची भूमिका साकारली. अरे संसार संसार या चित्रपटातील भूमिकेसाठी रंजनेला राज्यसरकारचा इ.स. १९८०सालचा 'उत्कृष्ट अभिनेत्री' पुरस्कार मिळाला. इ.स. १९८३साली हाच पुरस्कार तिला गुपचुप गुपचुप या चित्रपटासाठी मिळाला. सुशीला, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, जखमी वाघीण, भुजंग, एक डाव भुताचा हे तिचे आणखी काही उल्लेखनीय चित्रपट होत.

इ.स. १९८७साली तिला झालेल्या अपघातामुळे तिची चित्रपट कारकीर्द अकाली संपुष्टात आली. 'फक्त एकदाच' या मराठी नाटकातून तिने मराठी रंगभूमीवर पदार्पण केले. इ.स. २०००साली, मुंबई येथे तिचा मृत्यू झाला.

संदर्भ

बाह्य दुवे