"रॅले (नॉर्थ कॅरोलिना)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.2) (सांगकाम्याने वाढविले: lv:Roli; cosmetic changes
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: bi:Raleigh, Not Carolina
ओळ ४०: ओळ ४०:
[[bat-smg:Rolės]]
[[bat-smg:Rolės]]
[[bg:Роли (Северна Каролина)]]
[[bg:Роли (Северна Каролина)]]
[[bi:Raleigh, Not Carolina]]
[[ca:Raleigh (Carolina del Nord)]]
[[ca:Raleigh (Carolina del Nord)]]
[[cs:Raleigh (Severní Karolína)]]
[[cs:Raleigh (Severní Karolína)]]

२२:३७, ८ जुलै २०११ ची आवृत्ती

रॅले
Raleigh
अमेरिकामधील शहर


ध्वज
चित्र:City of Raleigh Seal.svg
चिन्ह
रॅले is located in अमेरिकेची संयुक्त संस्थाने
रॅले
रॅले
रॅलेचे अमेरिकामधील स्थान

गुणक: 35°49′8″N 78°38′41″W / 35.81889°N 78.64472°W / 35.81889; -78.64472

देश Flag of the United States अमेरिका
राज्य नॉर्थ कॅरोलिना
स्थापना वर्ष इ.स. १७९२
क्षेत्रफळ ३७५ चौ. किमी (१४५ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर ४,०३,८९२
  - घनता १,०९७ /चौ. किमी (२,८४० /चौ. मैल)
http://www.raleighnc.gov


रॅले (इंग्लिश: Raleigh) हे अमेरिका देशाच्या नॉर्थ कॅरोलिना राज्याची राजधानी व दुसर्‍या क्रमांकाचे मोठे शहर आहे (सर्वात मोठे शहरः शार्लट). ४ लाख लोकसंख्या असणारे रॅले ह्या दृष्टीने अमेरिकेमधील ४३व्या क्रमांकाचे शहर आहे.

रॅले-डरहॅम-चॅपेल हिल ह्या तिळ्या शहरांचा महानगर परिसर अमेरिकेमधील सर्वात झपाट्याने वाढणारा भाग आहे. अमेरिकेमधील सर्वात मोठे संशोधन केंद्र (रिसर्च ट्रँगल पार्क) येथेच स्थित आहे. रॅलेजवळील कॅरी ह्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर भारतीय लोक राहतात.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत