"पहिला आर्यभट्ट" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: sh:Aryabhata
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hr:Aryabhata
ओळ २३: ओळ २३:
[[he:אריאבהטה]]
[[he:אריאבהטה]]
[[hi:आर्यभट]]
[[hi:आर्यभट]]
[[hr:Aryabhata]]
[[ht:Aryabhata]]
[[ht:Aryabhata]]
[[id:Aryabhata]]
[[id:Aryabhata]]

०१:२८, ३० जून २०११ ची आवृत्ती

आयुकामधील आर्यभट्टाचा पुतळा

पहिला आर्यभट्ट (देवनागरी लेखनभेद: पहिला आर्यभट; संस्कृत: आर्यभटः ;) (इ.स. ४७६ - इ.स. ५५०) हा भारतीय गणितज्ञखगोलशास्त्रज्ञ होता. त्याने इ.स. ४९९ च्या सुमारास रचलेला आर्यभटीय हा गणित व खगोलशास्त्रावरील विवेचनात्मक ग्रंथ या विषयांवरील प्राचीनतम भारतीय साहित्यकृतींमधील एक मानला जातो. वराहमिहिराच्या साहित्यातील संदर्भांनुसार त्याने आर्यसिद्धांत नावाचा अन्य एक ग्रंथही रचला असावा; मात्र वर्तमानकाळात त्या ग्रंथाची एकही संहिता उपलब्ध नाही.

बाह्य दुवे