"मिसिसिपी नदी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट नदी
| नदी_नाव = मिसिसिपी नदी
| नदी_चित्र = Hernando de Soto Bridge Memphis.jpg
| नदी_चित्र_रुंदी =
| नदी_चित्र_शीर्षक =[[मेम्फिस, टेनेसी|मेम्फिस]]मधील मिसिसिपी नदीवरील एक पूल
| अन्य_नावे =
| उगम_स्थान_नाव = इटास्का सरोवर, [[मिनेसोटा]] {{coord|47|13|05|N|95|12|26|W|type:waterbody_region:US-MN|display=inline}}
| उगम_उंची_मी = ४५०
| मुख_स्थान_नाव = [[मेक्सिकोचे आखात]] {{coord|29|9|4|N|89|15|12|W|type:landmark_source:enwiki-googlemaplink|display=inline}}
| लांबी_किमी = ३,७३० किमी (२,३२० मैल)
| देश_राज्ये_नाव = {{देशध्वज|अमेरिका}}<br />[[मिनेसोटा]], [[विस्कॉन्सिन]], [[इलिनॉय]], [[केंटकी]], [[टेनेसी]] व [[मिसिसिपी]], [[आयोवा]], [[मिसूरी]], [[आर्कान्सा]] व [[लुईझियाना]]
| उपनदी_नाव = [[मिनेसोटा नदी]], [[मिसूरी नदी]], [[ओहायो नदी]], [[आर्कान्सा नदी]], [[इलिनॉय नदी]], [[टेनेसी नदी]]
| मुख्यनदी_नाव =
| सरासरी_प्रवाह_घनमी_प्रतिसे =
| पाणलोट_क्षेत्र_वर्ग_किमी = २९,८१,०७६
| धरण_नाव =
| तळटिपा =
}}
[[चित्र:Mississippi watershed map 1.jpg|right|thumb|300 px|उगमापासून मुखापर्यंत मिसिसिपी नदीचा मार्ग व प्रमुख उपनद्या]]
[[चित्र:Mississippi watershed map 1.jpg|right|thumb|300 px|उगमापासून मुखापर्यंत मिसिसिपी नदीचा मार्ग व प्रमुख उपनद्या]]
'''मिसिसिपी नदी''' ({{lang-en|Mississippi River}}) ही [[उत्तर अमेरिका]] खंडातील सर्वात मोठी [[नदी]] आहे. मिसिसिपी नदीचा उगम [[मिनेसोटा]] राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. ({{coord|47|13|05|N|95|12|26|W|type:waterbody_region:US-MN|display=inline}})
'''मिसिसिपी नदी''' ({{lang-en|Mississippi River}}) ही [[उत्तर अमेरिका]] खंडातील सर्वात मोठी [[नदी]] आहे. मिसिसिपी नदीचा उगम [[मिनेसोटा]] राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व [[लुईझियाना]]तील [[न्यू ऑर्लिन्स]] शहराच्या १५३ किमी दक्षिणेला [[मेक्सिकोचे आखात|मेक्सिकोच्या आखाताला]] मिळते. ही नदी [[मिनेसोटा]] व [[लुईझियाना]] ह्या राज्यांमधून वाहते तर [[विस्कॉन्सिन]], [[इलिनॉय]], [[केंटकी]], [[टेनेसी]] व [[मिसिसिपी]] ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व [[आयोवा]], [[मिसूरी]] व [[आर्कान्सा]] ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.
येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व [[लुईझियाना]]तील [[न्यू ऑर्लिन्स]] शहराच्या १५३ किमी दक्षिणेला [[मेक्सिकोचे आखात|मेक्सिकोच्या आखाताला]] मिळते. ({{coord|29|9|4|N|89|15|12|W|type:landmark_source:enwiki-googlemaplink|display=inline}}) ही नदी [[मिनेसोटा]] व [[लुईझियाना]] ह्या राज्यांमधून वाहते तर [[विस्कॉन्सिन]], [[इलिनॉय]], [[केंटकी]], [[टेनेसी]] व [[मिसिसिपी]] ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व [[आयोवा]], [[मिसूरी]] व [[आर्कान्सा]] ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.





२१:३५, २८ जून २०११ ची आवृत्ती

मिसिसिपी नदी
मेम्फिसमधील मिसिसिपी नदीवरील एक पूल
उगम इटास्का सरोवर, मिनेसोटा 47°13′05″N 95°12′26″W / 47.21806°N 95.20722°W / 47.21806; -95.20722
मुख मेक्सिकोचे आखात 29°9′4″N 89°15′12″W / 29.15111°N 89.25333°W / 29.15111; -89.25333
पाणलोट क्षेत्रामधील देश Flag of the United States अमेरिका
मिनेसोटा, विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसीमिसिसिपी, आयोवा, मिसूरी, आर्कान्सालुईझियाना
लांबी रुपांतरण त्रूटी: मूल्य "३,७३० किमी (२,३२० मैल)" अंकातच आवश्यक आहे
उगम स्थान उंची ४५० मी (१,४८० फूट)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ २९,८१,०७६
उपनद्या मिनेसोटा नदी, मिसूरी नदी, ओहायो नदी, आर्कान्सा नदी, इलिनॉय नदी, टेनेसी नदी
उगमापासून मुखापर्यंत मिसिसिपी नदीचा मार्ग व प्रमुख उपनद्या

मिसिसिपी नदी (इंग्लिश: Mississippi River) ही उत्तर अमेरिका खंडातील सर्वात मोठी नदी आहे. मिसिसिपी नदीचा उगम मिनेसोटा राज्यातील इटास्का सरोवरामध्ये होतो. येथून ही नदी दक्षिण दिशेला ३,७३० किमी (२,३२० मैल) वाहते व लुईझियानातील न्यू ऑर्लिन्स शहराच्या १५३ किमी दक्षिणेला मेक्सिकोच्या आखाताला मिळते. ही नदी मिनेसोटालुईझियाना ह्या राज्यांमधून वाहते तर विस्कॉन्सिन, इलिनॉय, केंटकी, टेनेसीमिसिसिपी ह्या राज्यांच्या पश्चिम सीमा व आयोवा, मिसूरीआर्कान्सा ह्या राज्यांच्या पूर्व सीमा मिसिसिपी नदीने आखल्या गेल्या आहेत.


मिसिसिपी ही लांबीने जगातील चौथ्या क्रमांकाची नदी आहे. मिसूरीओहायो ह्या दोन मिसिसिपीच्या सर्वात मोठ्या उपनद्या आहेत.


मोठी शहरे


विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: