"नेव्हाडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: hif:Nevada
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{माहितीचौकट राज्य US
'''नेव्हाडा''' [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने]] या देशातील एक राज्य आहे. [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]] याची राजधानी असून [[लास व्हेगास]] यातील सगळ्यात मोठे शहर आहे. येथे सापडलेल्या [[चांदी]]च्या प्रचंड साठ्यामुळे नेव्हाडाचे उपनाव ''सिल्व्हर स्टेट'' (चंदेरी राज्य) असे आहे. नेव्हाडा १८६४मध्ये अमेरिकेचे ३६वे राज्य झाले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन गृहयुद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले.
| पूर्ण नाव = नेव्हाडा<br />Nevada
| नाव =
| ध्वज = Flag of Nevada.svg
| चिन्ह = Seal of Nevada.svg
| टोपणनाव = ''सिल्व्हर स्टेट (Silver State)''
| ब्रीदवाक्य = ''All For Our Country''
| पूर्वीचे नाव =
| पूर्वीचा ध्वज =
| नकाशा = Map of USA NV.svg
| अधिकृत भाषा = [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]
| इतर भाषा =
| रहिवासी =
| राजधानी = [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]]
| सर्वात मोठे शहर = [[लास व्हेगास]]
| सर्वात मोठे महानगर =
| क्षेत्रफळ क्रमांक = ७
| एकूण क्षेत्रफळ वर्गमैल =
| एकूण क्षेत्रफळ वर्गकिमी = २,८६,३६७
| रुंदी किमी = ५१९
| लांबी किमी = ७८८
| जलव्याप्त क्षेत्रफळ टक्केवारी = २.४
| लोकसंख्या क्रमांक = ३५
| लोकसंख्या घनता क्रमांक = ४२
| सन २००० लोकसंख्या = २७,००,५५१
| सन २००० लोकसंख्या घनता प्रति वर्गकिमी = ९
| सरासरी घरगुती उत्पन्न =
| उत्पन्न क्रमांक =
| प्रवेशदिनांक = ३१ ऑक्टोबर १८६४
| प्रवेशक्रम = ३६
| आयएसओकोड = US-NV
| संकेतस्थळ = http://www.nv.gov
| तळटिपा =
}}
'''नेव्हाडा''' ({{lang-en|Nevada}}, {{ध्वनी-मदतीविना|Nevada-USA-pronunciation.ogg|नेव्हॅडा}}) हे [[अमेरिकेची संयुक्त संस्थाने|अमेरिकेचे]] एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

नेव्हाडाच्या पश्चिमेला [[कॅलिफोर्निया]], पूर्वेला [[युटा]], आग्नेयेला [[ऍरिझोना]] तर उत्तरेला [[ओरेगन]] व [[आयडाहो]] ही राज्ये आहेत. [[कार्सन सिटी, नेव्हाडा|कार्सन सिटी]] ही नेव्हाडाची राजधानी तर [[लास व्हेगास]] हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.

नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या [[अमेरिकन गृहयुद्ध|अमेरिकन गृहयुद्धात]] उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर ''बॅटल बॉर्न'' (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. [[लास व्हेगास]] येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. [[वेश्यागमन|वेश्याव्यवसाय]]ाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.

गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.

==मोठी शहरे==
*[[लास व्हेगास]] महानगर - २० लाख
*[[रिनो, नेव्हाडा|रिनो]] - २,१४,८५३


==गॅलरी==
<Gallery>
चित्र:LasVegasSign06212005.jpg|[[लास व्हेगास]] स्वागत फलक.
चित्र:Tahoe.JPG|नेव्हाडा व [[कॅलिफोर्निया]]च्या सीमेवरील [[टाहो सरोवर]].
चित्र:National-atlas-nevada.png

|नेव्हाडामधील प्रमुख रस्ते व महामार्ग.
चित्र:Carson city nevada capitol.jpg|नेव्हाडा राज्य संसद भवन.
चित्र:Nevada quarter, reverse side, 2006.jpg|नेव्हाडाचे प्रतिनिधित्व करणारे २५ सेंट्सचे नाणे.
</Gallery>

==बाह्य दुवे==
*[http://www.nv.gov/ अधिकृत सरकारी संकेतस्थळ]
*[http://travelnevada.com/ पर्यटन]
{{कॉमन्स|Nevada|नेव्हाडा}}


{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}
{{अमेरिकेचे राजकीय विभाग}}


[[वर्ग:अमेरिकेची संयुक्त संस्थाने]]
[[वर्ग:अमेरिकेची राज्ये]]
[[वर्ग:नेव्हाडा]]
[[वर्ग:नेव्हाडा| ]]


{{Link FA|es}}
{{Link FA|es}}

२३:४७, २३ जून २०११ ची आवृत्ती

नेव्हाडा
Nevada
Flag of the United States अमेरिका देशाचे राज्य
राज्याचा ध्वज राज्याचे राज्यचिन्ह
ध्वज चिन्ह
टोपणनाव: सिल्व्हर स्टेट (Silver State)
ब्रीदवाक्य: All For Our Country
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा
अमेरिकेच्या संयुक्त संस्थानांत दर्शविणारा नकाशा

अमेरिकेच्या नकाशावर चे स्थान
अधिकृत भाषा इंग्लिश
राजधानी कार्सन सिटी
मोठे शहर लास व्हेगास
क्षेत्रफळ  अमेरिकेत ७वा क्रमांक
 - एकूण २,८६,३६७ किमी² 
  - रुंदी ५१९ किमी 
  - लांबी ७८८ किमी 
 - % पाणी २.४
लोकसंख्या  अमेरिकेत ३५वा क्रमांक
 - एकूण २७,००,५५१ (२०१० सालच्या गणनेनुसार)
 - लोकसंख्या घनता ९/किमी² (अमेरिकेत ४२वा क्रमांक)
संयुक्त संस्थानांमध्ये प्रवेश ३१ ऑक्टोबर १८६४ (३६वा क्रमांक)
संक्षेप   US-NV
संकेतस्थळ http://www.nv.gov

नेव्हाडा (इंग्लिश: Nevada, Nevada-USA-pronunciation.ogg नेव्हॅडा ) हे अमेरिकेचे एक राज्य आहे. अमेरिकेच्या पश्चिम भागात वसलेले नेव्हाडा क्षेत्रफळाच्या दृष्टीने अमेरिकेमधील सातवे तर लोकसंख्येच्या दृष्टीने ३५व्या क्रमांकाचे राज्य आहे.

नेव्हाडाच्या पश्चिमेला कॅलिफोर्निया, पूर्वेला युटा, आग्नेयेला ऍरिझोना तर उत्तरेला ओरेगनआयडाहो ही राज्ये आहेत. कार्सन सिटी ही नेव्हाडाची राजधानी तर लास व्हेगास हे सर्वात मोठे शहर आहे. नेव्हाडाची भौगोलिक रचना बहुरंगी आहे. दक्षिणेकडील भागात रुक्ष मोहावे वाळवंट तर उत्तरेकडे पर्वतरांगा आहेत.

नेव्हाडा १८६४ साली अमेरिकेचे ३६वे राज्य बनले. यावेळी सुरू असलेल्या अमेरिकन गृहयुद्धात उत्तरेकडून लढलेल्या नेव्हाडाने आपल्या ध्वजावर बॅटल बॉर्न (युद्धज) असे शब्द घातले. गेल्या अनेक दशकांपासून पर्यटन हा नेव्हाडामधील सर्वात मोठा उद्योग राहिला आहे. लास व्हेगास येथील जुगारकेंद्रे (कॅसिनो) जगभरातील धनाढ्य लोकांना आकर्षित करतात. वेश्याव्यवसायाला नेव्हाडामध्ये अधिकृत मान्यता आहे.

गुन्हेगारी व स्वच्छतेच्या दृष्टीने नेव्हाडाचा अमेरिकेमध्ये नीचांक लागतो.

मोठी शहरे


गॅलरी

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

साचा:Link FA