"क्षेत्रफळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kk:Алаң
छो r2.6.1) (सांगकाम्याने वाढविले: an:Aria
ओळ १५: ओळ १५:
[[af:Oppervlakte]]
[[af:Oppervlakte]]
[[als:Flächeninhalt]]
[[als:Flächeninhalt]]
[[an:Aria]]
[[ar:مساحة]]
[[ar:مساحة]]
[[arc:ܫܛܝܚܘܬܐ]]
[[arc:ܫܛܝܚܘܬܐ]]

२१:५८, २२ जून २०११ ची आवृत्ती

क्षेत्रफळ ही एखाद्या पृष्ठाच्या सीमाबद्ध भागाचे द्विमितीय आकारमान दाखवणारी भौतिक राशी आहे. वर्ग मीटर हे सगळ्यांत जास्त वापरण्यात येणारे एकक आहे.

एकके

क्षेत्रफळ अनेक एककांत मोजता येते :

वर्ग मीटर (मी.) = १ मीटर
एर (ए.) = १०० वर्ग मीटर (मी.)
हेक्टर (हे.) = १०० एर (ए.) = १०००० वर्ग मीटर