"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १०: ओळ १०:
याच्या पानांस फार धार्मिक महत्व आहे. बेलाची पाने [[शिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते. हा[[चित्रा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.

[[वर्ग:फळ]]
[[वर्ग:फळे]]
[[वर्ग:आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]

११:०७, २२ जून २०११ ची आवृत्ती

बेलफळ

बेल (शास्त्रीय नाव: Aegle marmelos , एगल मार्मेलोस ; इंग्लिश: Bael , बेल;) ही दक्षिण आशियाआग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.

उपयोग

याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरंबा करतात.

सांस्कृतिक महत्त्व

याच्या पानांस फार धार्मिक महत्व आहे. बेलाची पाने शिवास फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते. हाचित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.