"वात्स्यायन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो "महर्षी वात्सायन" हे पान "वात्स्यायन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''वात्सायन''' हा [[वेद|वैदिक]] काळातील भारतीय तत्त्वज्ञ व [[संस्कृत भाषा|संस्कृत]] तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ [[गुप्त साम्राज्य|गुप्त साम्रज्याच्या काळात]] इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला [[कामसूत्र]] नावाचा ग्रंथ आणि [[अक्षपाद गौतम|अक्षपाद गौतमाच्या]] न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला ''न्यायसूत्रभाष्य'' नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात.
{{विस्तार}}


== बाह्य दुवे ==
[[वर्ग:भारतातील प्राचीन ऋषी]]
* {{स्रोत संकेतस्थळ | दुवा = http://www.gutenberg.org/author/Vatsyayana | शीर्षक = वास्तायनाच्या साहित्यकृती (फ्रेंच व इंग्लिश भाषांतील अनुवाद) | प्रकाशक = प्रोजेक्ट गुटेनबर्ग | भाषा = इंग्लिश, फ्रेंच}}

{{विस्तार}}
[[वर्ग:भारतीय तत्त्वज्ञ]]
[[वर्ग:संस्कृत साहित्यिक]]


[[en:Vātsyāyana]]
[[en:Vātsyāyana]]

२१:१०, २१ जून २०११ ची आवृत्ती

वात्सायन हा वैदिक काळातील भारतीय तत्त्वज्ञ व संस्कृत तत्त्वविषयक ग्रंथांचा कर्ता होता. त्याचा जीवनकाळ गुप्त साम्रज्याच्या काळात इ.स.च्या ४थ्या-६व्या शतकांदरम्यान मानला जातो. कामजीवनविषयक विवरण असलेला कामसूत्र नावाचा ग्रंथ आणि अक्षपाद गौतमाच्या न्यायसूत्रावरील टीकात्मक रचना असलेला न्यायसूत्रभाष्य नावाचा ग्रंथ, हे त्याच्या ग्रंथरचनांमधील प्रमुख ग्रंथ मानले जातात.

बाह्य दुवे

  • (इंग्लिश and फ्रेंच भाषेत) http://www.gutenberg.org/author/Vatsyayana. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)