"पिंक फ्लॉइड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छोNo edit summary
छो "पिंक फ्लॉईड" हे पान "पिंक फ्लॉइड" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

२१:१९, १९ जून २०११ ची आवृत्ती

पिंक फ्लॉइड
पिंक फ्लॉइड चमूचे पाच संगीतकार (इ.स. १९६८)
संगीत प्रकार रॉक
कार्यकाळ इ.स. १९६५-१९९६, इ.स. २००५
संकेतस्थळ pinkfloyd.com

पिंक फ्लॉइड (अन्य मराठी लेखनभेद: पिंक फ्लॉईड ; इंग्लिश: Pink Floyd ;) हा रॉक संगीतरचना करणारा एक इंग्लिश बँड होता. इ.स. १९६५ साली लंडनमध्ये ४ विद्यार्थ्यांनी स्थापन केलेला हा बँड जगातील सर्वोत्तम व सर्वांत यशस्वी रॉक बँड मानला जातो. आजवर जगभरात पिंक फ्लॉइड चमूचे २० कोटीहून अधिक आल्बम विकले गेले आहेत.


बाह्य दुवे

  • (इंग्लिश भाषेत) http://www.pinkfloyd.com/. Missing or empty |title= (सहाय्य)CS1 maint: unrecognized language (link)