"घनता" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: an:Densidat
छो सांगकाम्याने वाढविले: si:ඝනත්වය
ओळ ६६: ओळ ६६:
[[ro:Densitate]]
[[ro:Densitate]]
[[ru:Плотность]]
[[ru:Плотность]]
[[si:ඝනත්වය]]
[[simple:Density]]
[[simple:Density]]
[[sl:Gostota]]
[[sl:Gostota]]

२२:३२, १६ जून २०११ ची आवृत्ती

भौतिकशास्त्रामध्ये पदार्थाची घनता म्हणजे त्या पदार्थाच्या १ एकक घनफळाचे (V) वस्तूमान (m) होय. एखाद्या छोट्या पण जड वस्तूची घनता तेवढ्याच वस्तूमानाच्या मोठ्या वस्तूपेक्षा जास्त असते. उदा. दगडाची घनता बुचापेक्षा जास्त असते.