"सूर्यग्रहण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Solar_eclips_1999_4_NR.jpg या चित्राऐवजी Solar_eclipse_1999_4_NR.jpg हे चित्र वापरले.
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: be:Сонечнае зацьменне
ओळ ३२: ओळ ३२:
[[as:সূৰ্য গ্ৰহণ]]
[[as:সূৰ্য গ্ৰহণ]]
[[az:Günəş tutulması]]
[[az:Günəş tutulması]]
[[be:Сонечнае зацьменне]]
[[bg:Слънчево затъмнение]]
[[bg:Слънчево затъмнение]]
[[bn:সূর্যগ্রহণ]]
[[bn:সূর্যগ্রহণ]]

०३:०२, १३ जून २०११ ची आवृत्ती

सूर्यग्रहण

जेव्हा चंद्र हा सूर्यपृथ्वीच्या मध्ये येतो तेव्हा पृथ्वीवर चंद्राची सावली पडते. या सावलीतून दिसणार्‍या स्थितीला सूर्यग्रहण म्हणतात. सूर्यग्रहणाबद्दल फार पूर्वीपासून नोंदी ठेवलेल्या आढळतात.

सूर्यग्रहण सर्व साधारणपणे अमावास्येच्या आसपास दिसते.


खग्रास सूर्यग्रहण

खग्रास सूर्यग्रहण व सूर्याचे तेजोवलय

जेव्हा सूर्य पूर्णपणे चंद्राच्या मागे लपला जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळेस, सूर्य चंद्रामागे गेल्यानंतर चंद्राच्या चारही बाजूंनी सूर्याची किरणे दिसतात. यांचा आकार वर्तुळाकार असतो. त्यामुळे या किरणांना तेजोवलय (Corona) असे म्हणतात.


खंडग्रास सूर्यग्रहण

जेव्हा सूर्याचा काही भागच चंद्राच्या मागे जातो, तेव्हा दिसणार्‍या स्थितीला खंडग्रास सूर्यग्रहण म्हणतात.

कंकणाकृती सूर्यग्रहण

साचा:Link FA साचा:Link FA