"शिर्डी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो 106.76.64.199 (चर्चा) यांनी केलेले बदल WikitanvirBot यांच्या आवृत्तीकडे पूर्वप�
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १६: ओळ १६:
}}
}}

शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. शिर्डी हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. शिर्डी हे साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे. शिर्डी ही प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे.
शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. हे गांव गावात असलेल्या साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.शिर्डी प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे. शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.
{{विकिकरण}}
{{विकिकरण}}

==साईबाबा==
==साईबाबा==

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते
श्री क्षेत्र शिर्डी हे आहमद् नगर् जिल्यत् राहता तालुक्यात्त् वसलेल् एक् लहान गाव्. शिर्डी हा शिलघि या शब्दाचा अप्ब्रान्श् आहे.
नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नन्तर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते.
श्री साईबाबाच्या पावन् पद्स्पर्शने पावन् जालेले गाव. श्री साईबाबा हे वयाचया ८ व्या सालि शिर्डी येथे आले. त्या नन्तर् ते वयाचया १६ व्या सालि शिर्डी ला आले. श्री साईबाबा ज्या स्थानी प्रथम् दिसले ते कडूलीइम्बाच्या झाडाखालि. हे झाड मह्नण्जे त्यान्चे गुरुस्थान्.
मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोंबर १९१९ रोजी बाबानी समाधी घेतली.
आज साईबाबांचे लाखो भक्त जगात आहेत. दर वर्षी मुंबईतील दादर ते शिर्डी अशी साईबाबांची पालखी निघते. जवळपास प्रत्यही ८००० ते १२००० साई भक्त साईबाबांच्या देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीस येतात.

==कसे जावे?==
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी शिर्डीपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कोपरगाव येथे उतरता येते. बहुतेक गाड्या थांबत असल्याने ८३ किलोमीटर अंतरावरचे मनमाड हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.

शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व अनेक कंपन्यांच्या खासगी बसेस उपलब्ध आहेत.
श्री साईबाबा नित्य नियमाने पाच घरि भिक्षा मागत. ते प्रथम् द्वारकामाईत बसत व नन्तर् ते चावडीत जात. श्री साईबाबाचे ६० वषॅ द्वारकामाईत वास्त्व्य होते. त्यानि सवॅ लिला येथेच दाखविलया.

१९ अक्टोंबर् १९१९ सालि बाबानी समाधी घेतली. तो दिवस मंगळवार, दसरा होता. साई नेहमी आपलया भक्तांसाठि संकटात धाउन येत अणी आज हि येतात.
श्रींच्या नामस्मरणाने सवॅ दुःख हरुन जातात. आज बाबांचे लाखो भक्त जगात आहे. दर सालि दादर ते शिर्डी साई पालखि निघते. जवळपास ८००० ते १२००० साई भक्त साई दॅशन घेणयासाठी शिर्डीस् येतात.

==वाहतूक==
शिर्डीचे मुंबईपासून अंतर साधारणपणे २९६ कि.मी. आहे. शिर्डी हे गाव रेल्वेने जोडलेले नाही पण शिर्डीला रेल्वेने येण्यासाठी कोपरगाव (१५ कि.मी.) येथे उतरावे. मनमाड (८३ कि.मी.) हे रेल्वेस्थानक कोपरगावपेक्षा जास्त सोईस्कर आहे.

शिर्डीहून राज्याच्या प्रमुख शहरांत जाण्यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या व खासगी बसेस उपलब्ध आहेत.

==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==

२३:३३, १२ जून २०११ ची आवृत्ती

शिर्डी
जिल्हा अहमदनगर
राज्य महाराष्ट्र
दूरध्वनी संकेतांक ०२४२३
वाहन संकेतांक MH-१६

शिर्डी हे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्हयातील राहता तालुक्यातील एक गाव आहे. हे अहमदनगर-मनमाड या राज्य महामार्ग क्र. १० वर अहमदनगरपासून ८३ कि.मी.वर वसलेले आहे. शिर्डीचे कोपरगावपासूनचे अंतर फक्त १५ कि.मी. आहे. हे गांव गावात असलेल्या साईबाबा मंदिरासाठी प्रसिद्ध आहे.शिर्डी प्रसिद्ध संत साईबाबा यांची कर्मभूमी आहे. येथेच साईबाबांची समाधीपण आहे. शिर्डी हा शिलधी या शब्दाचा अपभ्रंश आहे असे समजले जाते.

साईबाबा

साईबाबा हे वयाच्या १६ व्या वर्षी शिर्डीला आले. साईबाबा लोकांना प्रथम दिसले तेव्हा ते कडुलिंबाच्या झाडाखाली बसलेले होते. तेव्हापासून ते नित्य नियमाने पाच घरी भिक्षा मागत. ते प्रथम द्वारकामाईत बसत व नन्तर चावडीत जात. श्री साईबाबाचे द्वारकामाईत ६० वर्षे वास्तव्य होते. मंगळवारी दसर्‍याच्या दिवशी १९ ऑक्टोंबर १९१९ रोजी बाबानी समाधी घेतली.

आज साईबाबांचे लाखो भक्त जगात आहेत. दर वर्षी मुंबईतील दादर ते शिर्डी अशी साईबाबांची पालखी निघते. जवळपास प्रत्यही ८००० ते १२००० साई भक्त साईबाबांच्या देवळातील मूर्तीचे दर्शन घेण्यासाठी शिर्डीस येतात.

कसे जावे?

बाह्य दुवे