"मल्लिकार्जुन मन्सूर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते
No edit summary
ओळ २: ओळ २:


== जीवन ==
== जीवन ==
मन्सुरांचा जन्म [[३१ डिसेंबर]], [[इ.स. १९१०]] रोजी [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[धारवाड]] येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे संगीतशिक्षण [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतात]] अप्पय्या स्वामी व [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतात]] [[मिरज|मिरजेतील]] [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] गायक नीलकंठबुवा अलूरमठ यांच्याकडे झाले. परंतु त्यांच्या गायकीवर त्यांचे गुरू व अल्लादिया खान साहेबांचे सुपुत्र मंजी खान व भुर्जी खान यांचा सर्वाधिक प्रभाव होता.
मन्सुरांचा जन्म [[३१ डिसेंबर]], [[इ.स. १९१०]] रोजी [[कर्नाटक|कर्नाटकातील]] [[धारवाड]] येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे संगीतशिक्षण [[कर्नाटक संगीत|कर्नाटक संगीतात]] अप्पय्या स्वामी व [[हिंदुस्तानी संगीत|हिंदुस्तानी संगीतात]] [[मिरज|मिरजेतील]] [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर घराण्याचे]] गायक नीलकंठबुवा अलूरमठ यांच्याकडे झाले. परंतु त्यांच्या गायकीवर त्यांचे गुरू व अल्लादिया खान साहेबांचे सुपुत्र मंजी खान व बूर्जी खान यांचा सर्वाधिक प्रभाव होता.


[[१२ सप्टेंबर]], [[इ.स. १९९२]] रोजी मन्सुरांचे निधन झाले.
[[१२ सप्टेंबर]], [[इ.स. १९९२]] रोजी मन्सुरांचे निधन झाले.

१७:१५, ९ जून २०११ ची आवृत्ती

मल्लिकार्जुन मन्सूर (कन्नड: ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ ಮನಸೂರ ;) (३१ डिसेंबर, इ.स. १९१० - १२ सप्टेंबर, इ.स. १९९२) हे हिंदुस्तानी संगीतातले प्रसिद्ध गायक होते. ते हिंदुस्तानी संगीतातील जयपूर-अत्रौली परंपरेतले गायक होते.

जीवन

मन्सुरांचा जन्म ३१ डिसेंबर, इ.स. १९१० रोजी कर्नाटकातील धारवाड येथे झाला. त्यांचे सुरुवातीचे संगीतशिक्षण कर्नाटक संगीतात अप्पय्या स्वामी व हिंदुस्तानी संगीतात मिरजेतील ग्वाल्हेर घराण्याचे गायक नीलकंठबुवा अलूरमठ यांच्याकडे झाले. परंतु त्यांच्या गायकीवर त्यांचे गुरू व अल्लादिया खान साहेबांचे सुपुत्र मंजी खान व बूर्जी खान यांचा सर्वाधिक प्रभाव होता.

१२ सप्टेंबर, इ.स. १९९२ रोजी मन्सुरांचे निधन झाले.

सांगीतिक कारकीर्द

बरेच अप्रचलित राग, जसे शुद्ध नट, आसा जोगिया, हेमनट, लच्छसख, खट, शिवमत भैरव, बिहारी, संपूर्ण मालकंस, लाजवंती, आडंबरी केदार आणि बहादुरी तोडी, अशा अनेक संगीत रागांवर असलेल्या प्रभुत्वासाठी मन्सूर विख्यात होते.

धारवाड येथील मृत्युंजय या त्यांच्या निवासस्थानाचे आता स्मारक संग्रहालयात रूपांतर करण्यात आले आहे.

खासगी जीवन

मल्लिकार्जुन मन्सुरांचा विवाह गंगम्मांशी झाला होता. त्यांना सात कन्या व एक पुत्र, राजशेखर मन्सूर अशी संतती झाली. पं. मन्सुरांच्या मुलांपैकी त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर व कन्या नीला कोदली हे गायक आहेत.

प्रकाशित साहित्य

मन्सूरांनी कन्नड भाषेत नन्न रसयात्रे नावाचे आत्मचरित्र लिहिले. त्यांचे पुत्र राजशेखर मन्सूर यांनी या आत्मचरित्राचा माय जर्नी इन म्युझिक नावाने इंग्लिश भाषेत अनुवाद केला आहे.

पुरस्कार

बाह्य दुवे