"यशवंत सदाशिव मिराशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
→‎पुरस्कार व सन्मान: वर्ग:संगीत नाटक अकादमी पुरस्कारविजेते)
No edit summary
ओळ १२: ओळ १२:




{{DEFAULTSORT:Mirashi buwa}}
{{DEFAULTSORT:मिराशी यशवंत}}
{{मराठी संगीत रंगभूमी}}
{{मराठी संगीत रंगभूमी}}
{{हिंदुस्तानी संगीत}}
{{हिंदुस्तानी संगीत}}

०५:०९, ९ जून २०११ ची आवृत्ती

यशवंत सदाशिव मिराशी उर्फ मिराशी बुवा हे हिंदुस्तानी संगीत गायक होते. ते ग्वाल्हेर घराण्याच्या शैलीत गायन करत असत.

त्यांनी पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांच्याकडून संगीताचे शिक्षण घेतले. ते एक उत्तम अभिनेते होते व अनेक संगीत नाटकांत त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिकाही केल्या. ते गायनात त्यांच्या वेगवान तानांसाठी प्रसिध्द होते.

शिष्य

त्यांच्या शिष्यांमध्ये पं. विनायकबुवा उत्तूरकर, पं. दत्तात्रेय विष्णू पलुसकर व यशवंतबुवा जोशी यांचा प्रामुख्याने समावेश होतो.

पुरस्कार व सन्मान

त्यांना इ. स. १९६१ मध्ये संगीत नाटक अकादमी पुरस्काराने गौरविण्यात आले.