"परावर्तन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: am:የብርሃን ነጸብራቅ, et:Peegeldumine
छो सांगकाम्याने बदलले: ro:Reflexia luminii
ओळ ३४: ओळ ३४:
[[pms:Arflession]]
[[pms:Arflession]]
[[pt:Reflexão (física)]]
[[pt:Reflexão (física)]]
[[ro:Reflexie optică]]
[[ro:Reflexia luminii]]
[[ru:Отражение (физика)]]
[[ru:Отражение (физика)]]
[[si:ආලෝක පරාවර්තනය]]
[[si:ආලෝක පරාවර්තනය]]

१९:२२, ८ जून २०११ ची आवृत्ती

θi = θr
परावर्तन नियम दर्शवणारी आकृती

परावर्तन (इंग्लिश : Reflection) म्हणजे दोन माध्यमांच्या सीमेवरील पृष्ठाशी तरंगमुखाच्या दिशेत घडलेला बदल, ज्यात एका माध्यमातून आलेले तरंगमुख त्या पृष्ठावरून त्याच माध्यमात, परंतु वेगळ्या दिशेत, माघारी फिरते. परिचित उदाहरणे म्हणजे प्रकाश, ध्वनी व पाण्यावरील तरंग इत्यादींचे परावर्तन. परावर्तन नियमाप्रमाणे आयात तरंगाचा पृष्ठाशी असलेला कोन, म्हणजेच आयात कोन, परावर्तित तरंगाने पृष्ठाशी केलेल्या कोनाशी, म्हणजेच परावर्तन कोनाशी समान असतो.