"नागासाकी प्रांत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ace, ar, bg, ckb, cs, cy, de, eo, es, et, fa, fi, fr, gl, hak, id, it, ja, ko, la, lt, lv, ms, nl, pam, pl, pt, ro, ru, simple, sk, sr, su, sv, sw, tg, th, tl, uk, vi, war, zh, zh-m
छो "नागासाकी (प्रांत)" हे पान "नागासाकी (प्रभाग)" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

०१:४४, ८ जून २०११ ची आवृत्ती

नागासाकी प्रांत
長崎県
जपानचा प्रांत
ध्वज

नागासाकी प्रांतचे जपान देशाच्या नकाशातील स्थान
नागासाकी प्रांतचे जपान देशामधील स्थान
देश जपान ध्वज जपान
केंद्रीय विभाग क्युशू
बेट क्युशू
राजधानी नागासाकी
क्षेत्रफळ ४,१०४.५ चौ. किमी (१,५८४.८ चौ. मैल)
लोकसंख्या १४,४०,७२७
घनता ३५१ /चौ. किमी (९१० /चौ. मैल)
आय.एस.ओ. ३१६६-२ JP-42
संकेतस्थळ www.pref.nagasaki.jp

नागासाकी (जपानी: 長崎県) हा जपान देशाचा एक प्रांत आहे. हा प्रांत क्युशू बेटाच्या वायव्य भागात वसला आहे.


नागासाकी ह्याच नावाचे शहर ह्या प्रांताचे मुख्यालय आहे.


बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत:

गुणक: 32°58′N 129°48′E / 32.967°N 129.800°E / 32.967; 129.800