"वू चिनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: eu:Wu txinera
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: hif:Wu Chinese
ओळ २०: ओळ २०:
[[gan:吳語]]
[[gan:吳語]]
[[gv:Wuish]]
[[gv:Wuish]]
[[hif:Wu Chinese]]
[[hr:Wu kineski]]
[[hr:Wu kineski]]
[[id:Bahasa Wu]]
[[id:Bahasa Wu]]

१०:२८, ६ जून २०११ ची आवृत्ती

चिनाच्या जनता-प्रजासत्ताकातील वू भाषकांचा विस्तार दर्शवणारा नकाशा

वू चिनी (नवी चिनी चित्रलिपी: 吴语; जुनी चिनी चित्रलिपी: 吳語; फीनयीन: Wú yǔ) हा चिनी भाषेचा एक प्रमुख प्रकार आहे. चीनमधील च-च्यांग प्रांत, शांघाय शहर व दक्षिण च्यांग्सू प्रांतातील सुमारे ९ कोटी नागरिक वू वापरतात. वू ही वेगळी भाषा मानली जावी की चिनी भाषेचीच एक उपशाखा असावी ह्यावर तज्ज्ञांचे दुमत आहे.