"ट्रेक द सह्याद्रीज" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
'''ट्रेक द सह्याद्रीज़''' हे इंग्रजी भाषेत हरिश कापडिया यांनी लिहिले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती या पुस्तकात मिळेल. मूळ पुस्तक १९८७ सालचे आहे. त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.
'''ट्रेक द सह्याद्रीज़''' हे इंग्रजी भाषेत हरिश कापडिया यांनी लिहिले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.


{{विस्तार}}

[[वर्ग:मराठी साहित्य नामसूची]] {{विस्तार}}
[[वर्ग:इंग्लिश साहित्य]]

१५:१२, २३ मे २०११ ची आवृत्ती

ट्रेक द सह्याद्रीज़ हे इंग्रजी भाषेत हरिश कापडिया यांनी लिहिले पुस्तक आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम घाटातल्या साडेतीनशेहून अधिक डोंगरी स्थानांची माहिती देऊन त्या ठिकाणी कसे पोचायचे याची थोडक्यात पण विश्वसनीय माहिती देणारे हे पुस्तक आहे. मूळ पुस्तक इ.स. १९८७ साली प्रकाशित झाले असून त्याच्या आजवर अनेक आवृत्त्या निघाल्या आहेत.