"पॅलेस्टाईन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: hak:Pâ-le̍t-sṳ̂-thán
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:West Bank & Gaza Map 2007 (Settlements).png|right|250 px|thumb|आजच्या घडीला पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग]]
{{विस्तार}}
'''पॅलेस्टाईन''' ({{lang-el|Παλαιστίνη}}, ''Palaistinē''; {{lang-la|Palaestina}}; [[हिब्रू भाषा|हिब्रु]]: ארץ־ישראל ,פלשׂתינה; {{lang-ar| فلسطين}}) हा [[मध्यपूर्व|मध्यपूर्वेमधील]] [[भूमध्य समुद्र]] व [[जॉर्डन नदी]]च्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. आजच्या घडीला पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये [[इस्रायल]] ह स्वतंत्र देश तर [[गाझा पट्टी]] व [[वेस्ट बँक]] हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळुन स्वतंत्र पॅलेस्टाईन देश स्थापन करण्यात यावा अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. ह्या दोन भूभागांवर सध्या [[पॅलेस्टिनी राष्ट्रीय समिती]]ची सत्ता आहे.



[[वर्ग:पॅलेस्टाईन]]
[[वर्ग:पॅलेस्टाईन|पॅलेस्टाईन]]


[[ace:Palèstina]]
[[ace:Palèstina]]

०२:३५, १८ मे २०११ ची आवृत्ती

आजच्या घडीला पॅलेस्टाईनमध्ये मोडणारा भूभाग

पॅलेस्टाईन (ग्रीक: Παλαιστίνη, Palaistinē; लॅटिन: Palaestina; हिब्रु: ארץ־ישראל ,פלשׂתינה; अरबी: فلسطين) हा मध्यपूर्वेमधील भूमध्य समुद्रजॉर्डन नदीच्या दरम्यानचा एक ऐतिहासिक भूभाग आहे. पॅलेस्टाईन प्रदेशाच्या सीमा इतिहासामध्ये अनेक वेळा बदलल्या गेल्या आहेत. आजच्या घडीला पॅलेस्टाईन प्रदेशामध्ये इस्रायल ह स्वतंत्र देश तर गाझा पट्टीवेस्ट बँक हे दोन पॅलेस्टिनी भूभाग गणले जातात. ह्या दोन भूभागांचा मिळुन स्वतंत्र पॅलेस्टाईन देश स्थापन करण्यात यावा अशी मागणी गेले अनेक वर्षे करण्यात येत आहे. ह्या दोन भूभागांवर सध्या पॅलेस्टिनी राष्ट्रीय समितीची सत्ता आहे.