"नियतकालिक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[File:Bundesarchiv B 145 Bild-F079099-0023, Göttingen, Schreibwarengeschäft.jpg|255px|right|]]
[[File:Bundesarchiv B 145 Bild-F079099-0023, Göttingen, Schreibwarengeschäft.jpg|255px|right|]]
'''नियतकालिक''' हे एका ठराविक काळानंतर प्रकाशित होणार्‍या विविध पुस्तकांना दिलेले सर्वनाम आहे.
'''नियतकालिक''': एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणार्‍या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात.

नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.
नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.
* वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे
*त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
* षण्मासिक - दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे
*मासिक - दर महिन्याला
* त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
*पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
* द्वैमासिक - दोन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे
*साप्ताहिक - दर आठवड्याला
* मासिक - दर महिन्याला
या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित राहिलेला दिसतो.
* पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
* साप्ताहिक - दर आठवड्याला
* दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन.
या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित असतो.

==महाराष्ट्र==
==महाराष्ट्र==
मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो.
मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो.
[[इ.स. १८४०]] मध्ये दिग्दर्शन नावाचेह [[मराठी]]तले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.
[[इ.स. १८४०]] मध्ये दिग्दर्शन नावाचे [[मराठी]]तले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.
==बाह्य दुवे==
==बाह्य दुवे==
*[http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=151621:2011-04-22-12-48-00&catid=104:2009-08-05-07-53-42&Itemid=117|१९९० नंतर मराठीत प्रसिद्ध झालेल्या अनियतकालिकांचा विचार - लोकसत्ता]

२२:२४, १५ मे २०११ ची आवृत्ती

नियतकालिक: एका ठरावीक काळानंतर नियमितपणे प्रकाशित होणार्‍या मुद्रित किंवा हस्तलिखित प्रकाशनाला नियतकालिक म्हणतात.

नियतकालिकांचे अनेक प्रकार असू शकतात उदा.

  • वार्षिक - वर्षातून एकदा प्रसिद्ध होणारे
  • षण्मासिक - दर सहा महिन्यांनी प्रसिद्ध होणारे
  • त्रैमासिक - दर तीन महिन्यांनी
  • द्वैमासिक - दोन महिन्यांतून एकदा प्रकाशित होणारे
  • मासिक - दर महिन्याला
  • पाक्षिक - दर पंधरा दिवसांनी
  • साप्ताहिक - दर आठवड्याला
  • दैनिक - दररोज प्रकाशित होणारे प्रकाशन.

या शिवाय अनियतकालिके म्हणजे क्वचितपणे प्रसिद्ध होणारी आणि कालबंधन नसणारे प्रकाशनही असते. अनियतकालिकांचा वाचकवर्ग मर्यादित असतो.

महाराष्ट्र

मराठी भाषेत साहित्य चळवळींमध्ये अनियतकालिकांचा वापर झालेला आढळतो. इ.स. १८४० मध्ये दिग्दर्शन नावाचे मराठीतले पहिले नियतकालिक महाराष्ट्रात सुरू झाले असे मानले जाते.

बाह्य दुवे