"सी (आज्ञावली भाषा)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: tl:C (wikang pamprograma)
छो "सी प्रोग्रॅमिंग लँग्वेज" हे पान "सी आज्ञावली भाषा" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

२१:१२, १३ मे २०११ ची आवृत्ती

सी ही प्रोग्रॅमिंग लँग्वेज डेनिस रिची यांनी १९७२ साली बेल प्रयोगशाळेत युनिक्स या ऑपरेटिंग सिस्टिम सोबत उपयोग करण्यासाठी तयार केली. 'सी' हे नाव आधीच्या 'बी' भाषेमुळे दिले गेले. C ही एक लोकप्रिय व बहुपयोगी संगणक भाषा आहे. ती आजदेखील बर्‍याच ठिकाणी वापरली जाते. संगणक प्रणालीची निर्मिती, system programming इ. ठिकाणी हिची सूक्ष्म स्तरावरील नियंत्रण क्षमता व उच्च स्तरावरील भाषेप्रमाणे सुगमता उपयोगी पडते. C ला आता वापरात असलेल्या C++, जावा यासरख्या भाषांची जननी म्हणू शकतो.

एका प्राथमिक आज्ञावली (program) चे उदाहरण:

#include <stdio.h>

int main(void)
{
    printf("Hello, world!\n");
    return 0;
}

हा प्रोग्रॅम चालविल्यानंतर संगणकाच्या पडद्यावर "Hello, world!" अशी अक्षरे दिसतील.