"बॉर्डर-गावस्कर चषक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ml:ബോർഡർ ഗവാസ്കർ ട്രോഫി
छो सांगकाम्याने बदलले: en:Border–Gavaskar Trophy
ओळ २७: ओळ २७:
[[वर्ग:क्रिकेट]]
[[वर्ग:क्रिकेट]]


[[en:Border-Gavaskar Trophy]]
[[en:Border–Gavaskar Trophy]]
[[fr:Trophée Border-Gavaskar]]
[[fr:Trophée Border-Gavaskar]]
[[kn:ಬಾರ್ಡರ್-ಗವಾಸ್ಕರ್ ಪ್ರಶಸ್ತಿ]]
[[kn:ಬಾರ್ಡರ್-ಗವಾಸ್ಕರ್ ಪ್ರಶಸ್ತಿ]]

०३:०७, १० मे २०११ ची आवृत्ती

बॉर्डर-गावस्कर चषक
बॉर्डर-गावस्कर चषक

भारतचा ध्वज भारतऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया यांच्यात कसोटी क्रिकेट सामन्यांत विजयी संघाला देण्यात येणार्‍या चषकाला बॉर्डर-गावस्कर चषक असे नाव आहे. ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार व अष्टपैलू खेळाडू ऍलन बॉर्डर व भारताचा माजी कर्णधार व आघाडीचा फलंदाज सुनिल गावस्कर ह्यांच्या सन्मानाप्रित्यर्थ ह्या मालिकेला हे नाव दिले गेले आहे.

खालील तक्त्यामध्ये बॉर्डर-गावस्कर चषकाचा इतिहास दिला आहे.

वर्ष ठिकाण निकाल मालिकावीर
१९९६-९७ भारतचा ध्वज भारत एकमेव कसोटी सामना भारताने जिंकला (१-०) नयन मोंगिया
१९९७-९८ भारतचा ध्वज भारत तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली सचिन तेंडुलकर
१९९९-२००० ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया तीन सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने ३-० अशी जिंकली सचिन तेंडुलकर
२०००-०१ भारतचा ध्वज भारत तीन सामन्यांची मालिका भारताने २-१ अशी जिंकली हरभजन सिंग
२००३-०४ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका १-१ बरोबरीत सुटली राहुल द्रविड
२००४-०५ भारतचा ध्वज भारत चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली डेमियन मार्टिन
२००७-०८ ऑस्ट्रेलियाचा ध्वज ऑस्ट्रेलिया चार सामन्यांची मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकली ब्रेट ली
२००८-०९ भारतचा ध्वज भारत चार सामन्यांची मालिका भारताने २-० अशी जिंकली इशांत शर्मा