"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो {{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}}
छो Copy edit
ओळ १: ओळ १:
गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.
'''गजानन अनंत जोशी''' तथा '''पं गजाननबुवा जोशी''' हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

'''पूर्वायुष्य'''
==पूर्वायुष्य==

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.

'''सांगीतिक कारकीर्द'''
==सांगीतिक कारकीर्द==

ओळ १४: ओळ १४:

==संदर्भ ==
'''संदर्भ :''' [http://ulhaskashalkar.tripod.com/gajananr3.htm मोहन नाडकर्णींचा टाईम्स ऑफ इंडियातील लेख]

*[http://ulhaskashalkar.tripod.com/gajananr3.htm मोहन नाडकर्णींचा टाईम्स ऑफ इंडियातील लेख]
'''बाह्य दुवे :''' [http://sarod.free.fr/wp-images/who हिंदुस्तानी गायक वादकांची यादी]

==बाह्य दुवे ==

*[http://sarod.free.fr/wp-images/who हिंदुस्तानी गायक वादकांची यादी]

{{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}}
{{हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत}}

१८:०५, ८ मे २०११ ची आवृत्ती

गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्राजयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

पूर्वायुष्य

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.

सांगीतिक कारकीर्द

गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.

संदर्भ

बाह्य दुवे