"गजाननबुवा जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
नवीन पान: गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुव...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे [[अनंत मनोहर जोशी|अंतुबुवांचे]] चिरंजीव व शिष्य, तसेच [[ग्वाल्हेर घराणे|ग्वाल्हेर]], [[आग्रा घराणे|आग्रा]] व [[जयपूर घराणे|जयपूर]] या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

'''पूर्वायुष्य'''

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.

'''सांगीतिक कारकीर्द'''

वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते.
गजाननबुवा हे गायनासोबतच [[व्हायोलिन|व्हायोलिनही]] तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. [[मधुकर गजानन जोशी|पं मधुबुवा जोशी]] हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे [[उल्हास कशाळकर|पं उल्हास कशाळकर]], [[पद्मा तळवलकर]], [[अरुण कशाळकर]], [[शुभदा पराडकर]] ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.

'''संदर्भ :''' [http://ulhaskashalkar.tripod.com/gajananr3.htm मोहन नाडकर्णींचा टाईम्स ऑफ इंडियातील लेख]

'''बाह्य दुवे :''' [http://sarod.free.fr/wp-images/who हिंदुस्तानी गायक वादकांची यादी]

[[वर्ग:ग्वाल्हेर घराण्याचे गायक]] [[वर्ग:आग्रा घराण्याचे गायक]] [[वर्ग:जयपूर घराण्याचे गायक]] [[वर्ग:हिंदुस्थानी संगीत]]

१७:५४, ८ मे २०११ ची आवृत्ती

गजानन अनंत जोशी तथा पं गजाननबुवा जोशी हे अंतुबुवांचे चिरंजीव व शिष्य, तसेच ग्वाल्हेर, आग्राजयपूर या तिन्ही घराण्यांची तालीम लाभलेले एक थोर गायक व गुरू.

पूर्वायुष्य

गजानन बुवांचे घराणे संगीताचा वारसा जपणारे होते. त्यांचे आजोबा मनोहर यांनी ध्रुपद व धमार गायकीचा अभ्यास केला होता. त्यांचे वडील अनंत (अनंत मनोहर जोशी उर्फ अंतू-बुवा) हे प्रसिद्ध ख्याल गायक होते. गजाननबुवांनी आपल्या वडिलांच्या मार्गदर्शनाखाली ग्वाल्हेर घराण्याच्या गायकीचा अभ्यास केला. आग्रा घराण्याचे विलायत हुसेन खान व जयपूर-अत्रौली घराण्याचे भुर्जी खान हेही त्यांचे संगीत गुरू होत.

सांगीतिक कारकीर्द

वयाच्या २० व्या वर्षी गजाननबुवांनी व्हायोलिन वादनात प्रावीण्य मिळवले होते. गजाननबुवा हे गायनासोबतच व्हायोलिनही तितक्याच उत्कृष्टतेने व सहजतेने वाजवायचे. पं मधुबुवा जोशी हे गजाननबुवांचे चिरंजीव आणि शिष्य होत. त्याचप्रमाणे पं उल्हास कशाळकर, पद्मा तळवलकर, अरुण कशाळकर, शुभदा पराडकर ही गजाननबुवांची शिष्य परंपरा आहे.

संदर्भ : मोहन नाडकर्णींचा टाईम्स ऑफ इंडियातील लेख

बाह्य दुवे : हिंदुस्तानी गायक वादकांची यादी