"चिनी भाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: sa:चीनी भाषा
छो r2.6.2) (सांगकाम्याने बदलले: id:Rumpun bahasa Tionghoa
ओळ ८०: ओळ ८०:
[[hu:Kínai nyelv]]
[[hu:Kínai nyelv]]
[[hy:Չինարեն]]
[[hy:Չինարեն]]
[[id:Bahasa Tionghoa]]
[[id:Rumpun bahasa Tionghoa]]
[[ilo:Pagsasao nga Intsik]]
[[ilo:Pagsasao nga Intsik]]
[[io:Chiniana linguo]]
[[io:Chiniana linguo]]

२३:२१, १ मे २०११ ची आवृत्ती

चिनी
汉语/漢語, 华语/華語, 中國話/中国话 or 中文
स्थानिक वापर पूर्व व आग्नेय आशियातील व जगभरातील देश
प्रदेश पूर्व आशिया, आग्नेय आशिया
लोकसंख्या १.३ अब्ज
क्रम चिनी (एकत्र): १
मँडेरिन: १
वू: १२
कँटोनीज: १८
मिन: २२
अधिकृत दर्जा
प्रशासकीय वापर Flag of the People's Republic of China चीन
Flag of the Republic of China तैवान
सिंगापूर ध्वज सिंगापूर
भाषा संकेत
ISO ६३९-१ zh
ISO ६३९-३ zho

चिनी हा अनेक एकसारख्या भाषांचा एक समूह आहे. ह्या सर्व भाषांची लिपी एक आहे पण बोलताना चीनी भाषेचे सुमारे ७ ते १३ प्रकार वापरले जातात. ह्यांपैकी मँडेरिन (८५ कोटी), वू (९ कोटी), कँटोनीज (७ कोटी) व मिन (७ कोटी) ह्या प्रमुख बोलीभाषा आहेत. ह्या बोलीभाषांना एकाच प्रमुख भाषेच्या (चीनी) उपभाषा मानण्याबाबत भाषापंडितांमध्ये दुमत आहे.

मँडेरिन ही चीनतैवानची राष्ट्रभाषा आहे तर हाँग काँगमकाओ ह्या प्रदेशांमध्ये कँटोनीज भाषेचा वापर केला जातो.

संदर्भ


हेही पाहा

साचा:Link FA