"स्पॅनिश साम्राज्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
Abhijitsathe (चर्चा | योगदान) छोNo edit summary |
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ru:Испанская империя |
||
ओळ ६१: | ओळ ६१: | ||
[[pt:Império Espanhol]] |
[[pt:Império Espanhol]] |
||
[[ro:Imperiul Spaniol]] |
[[ro:Imperiul Spaniol]] |
||
[[ru:Испанская империя]] |
|||
[[ru:Колонии Испании]] |
|||
[[simple:Spanish Empire]] |
[[simple:Spanish Empire]] |
||
[[sr:Шпанска империја]] |
[[sr:Шпанска империја]] |
१३:३६, १ मे २०११ ची आवृत्ती
स्पॅनिश साम्राज्य (स्पॅनिश: Imperio Español) हे इतिहासातील स्पेन व त्याच्या अधिपत्याखाली असलेल्या युरोप, अफ्रिका, अमेरिका व ओशनिया खंडांमधील अनेक वसाहती व भूभाग ह्यांपासून बनले होते. शोध युगादरम्यान स्थापन झालेले व एके काळी जगात सर्वात बलशाली असलेले स्पॅनिश साम्राज्य इतिहासातील प्रथम जागतिक साम्राज्यांपैकी एक मानले जाते.
ख्रिस्तोफर कोलंबसने अमेरिका खंडाचा शोध लावल्यानंतर स्पेनने तेथे व कॅरिबियनमधील अनेक बेटांवर वसाहती स्थापन केल्या. तसेच आफ्रिका खंडामधील अनेक भूभाग व आग्नेय आशियामधील स्पॅनिश ईस्ट इंडिजवर स्पेनची सत्ता होती. ह्या शिवाय पश्चिम युरोपातील मोठा भूभाग स्पॅनिश साम्राज्याच्या अधिपत्याखाली होता.