"शिपाई बुलबुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ ४: ओळ ४:
|हिंदी नाव = कमेरा बुलबुल, पहाडी बुलबुल
|हिंदी नाव = कमेरा बुलबुल, पहाडी बुलबुल
|संस्कृत नाव = गोवत्सक
|संस्कृत नाव = गोवत्सक
|इंग्रजी नाव = वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
|इंग्रजी नाव = Red-whiskered Bulbul
|शास्त्रीय नाव = Pycnonotus jocosus
|शास्त्रीय नाव = Pycnonotus jocosus
|कुळ = वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
|कुळ = वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
ओळ १३: ओळ १३:


== वास्तव्य ==
== वास्तव्य ==
[[राजस्थान|राजस्थानच्या]] वाळवंटी भागाखेरीज संपूर्ण [[भारत|भारतभर]] तसेच [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये {{लेखनाव}}चे वास्तव्य आहे तर [[ऑस्ट्रेलिया]] देशात १८८० साली आणि [[हवाई]] बेटांवर, [[मॉरिशियस]] आदी ठिकाणी {{लेखनाव}} पक्षी मुद्दाम सोडण्यात आला.
[[राजस्थान|राजस्थानच्या]] वाळवंटी भागाखेरीज संपूर्ण [[भारत|भारतभर]] तसेच [[बांगलादेश]], [[म्यानमार]] या देशांमध्ये {{लेखनाव}}चे वास्तव्य आहे तर [[ऑस्ट्रेलिया]] देशात १८८० साली आणि [[हवाई]] बेटांवर, [[मॉरिशियस]] आदी ठिकाणी {{लेखनाव}} पक्षी मुद्दाम सोडण्यात आला आणि तेव्हापासून या सर्व ठिकाणीही {{लेखनाव}} पक्ष्याचे वास्तव्य आहे.


== प्रजाती ==
== प्रजाती ==
ओळ २०: ओळ २०:
== आढळस्थान ==
== आढळस्थान ==
सर्व प्रकारच्या जंगलात विशेषतः जंगलांच्या बाह्य भागात तसेच बागा, उद्याने, शेतीचे प्रदेश या ठिकाणी {{लेखनाव}} आढळतो.
सर्व प्रकारच्या जंगलात विशेषतः जंगलांच्या बाह्य भागात तसेच बागा, उद्याने, शेतीचे प्रदेश या ठिकाणी {{लेखनाव}} आढळतो.

==खाद्य==
[[फळ|फळे]], [[कीटक]], [[मध]] हे {{लेखनाव}} पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.


== प्रजनन काळ ==
== प्रजनन काळ ==
[[फेब्रुवारी]] ते [[ऑगस्ट]] हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. सहसा घरटे एखाद्या झुडपात किंवा [[बांबू|बांबूच्या]] रांजीत असते तसेच कडे-कपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.
[[फेब्रुवारी]] ते [[ऑगस्ट]] हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. सहसा घरटे एखाद्या झुडपात किंवा [[बांबू|बांबूच्या]] रांजीत असते तसेच कडे-कपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. यांची आणि [[लाल बुडाचा बुलबुल]]ची अंडी साधारण सारखीच दिसतात. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.


== चित्रदालन ==
== चित्रदालन ==

११:२३, २२ एप्रिल २०११ ची आवृत्ती

शिपाई बुलबुल
[[चित्र:|220px]]
शास्त्रीय नाव Pycnonotus jocosus
कुळ वल्गुवदाद्य (Pycnonotidae)
अन्य भाषांतील नावे
इंग्लिश Red-whiskered Bulbul
संस्कृत गोवत्सक
हिंदी कमेरा बुलबुल, पहाडी बुलबुल

वर्णन

शिपाई बुलबुल हा पक्षी साधारण २० सें. मी. (८ इं) आकाराचा आहे. पाठीकडून तपकिरी-बदामी रंगाचा, पोटाकडून पांढरा, डोके काळे त्यावर मोठा, टोकदार, काळा तुरा, डोळ्यांजवळ लाल कल्ले तसेच गालावर पांढरा पट्टा, लाल रंगाचे बुड. नर-मादी दिसायला सारखेच. हा पक्षी लाल बुडाचा बुलबुल सारखा वाटतो मात्र डोक्यावरील मोठा तुरा आणि डोळ्यांजवळ असलेले ठळक लाल आणि पांढरे भाग हा या दोन पक्ष्यांमधील फरक आहे.

वास्तव्य

राजस्थानच्या वाळवंटी भागाखेरीज संपूर्ण भारतभर तसेच बांगलादेश, म्यानमार या देशांमध्ये शिपाई बुलबुलचे वास्तव्य आहे तर ऑस्ट्रेलिया देशात १८८० साली आणि हवाई बेटांवर, मॉरिशियस आदी ठिकाणी शिपाई बुलबुल पक्षी मुद्दाम सोडण्यात आला आणि तेव्हापासून या सर्व ठिकाणीही शिपाई बुलबुल पक्ष्याचे वास्तव्य आहे.

प्रजाती

रंग आण इतर थोड्या फरकांनी याच्या किमान पाच उपजाती आहेत.

आढळस्थान

सर्व प्रकारच्या जंगलात विशेषतः जंगलांच्या बाह्य भागात तसेच बागा, उद्याने, शेतीचे प्रदेश या ठिकाणी शिपाई बुलबुल आढळतो.

खाद्य

फळे, कीटक, मध हे शिपाई बुलबुल पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

प्रजनन काळ

फेब्रुवारी ते ऑगस्ट हा काळ या पक्ष्यांचा प्रजनन काळ असून यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे असते. सहसा घरटे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत असते तसेच कडे-कपारीत किंवा एखाद्या ओसाड घराच्या छताला लागून असलेलेही दिसून येते. मादी एकावेळी २ ते ४ अंडी देते. यांची आणि लाल बुडाचा बुलबुलची अंडी साधारण सारखीच दिसतात. पिलांचे संगोपन वगैरे सर्व कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन