"आयफोन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो clean up, replaced: बाह्यदुवे → बाह्य दुवे using AWB
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: new, sq बदलले: hy, ta
ओळ ५७: ओळ ५७:
[[hr:IPhone (serija)]]
[[hr:IPhone (serija)]]
[[hu:IPhone]]
[[hu:IPhone]]
[[hy:IPhone]]
[[hy:ԱյՖոն]]
[[id:IPhone]]
[[id:IPhone]]
[[is:IPhone]]
[[is:IPhone]]
ओळ ७२: ओळ ७२:
[[ml:ഐഫോൺ]]
[[ml:ഐഫോൺ]]
[[ms:IPhone]]
[[ms:IPhone]]
[[new:आइ फोन]]
[[nl:Apple iPhone]]
[[nl:Apple iPhone]]
[[no:IPhone]]
[[no:IPhone]]
ओळ ८४: ओळ ८५:
[[sk:IPhone]]
[[sk:IPhone]]
[[sl:IPhone]]
[[sl:IPhone]]
[[sq:Iphone]]
[[sr:Ajfon]]
[[sr:Ajfon]]
[[sv:Iphone]]
[[sv:Iphone]]
[[ta:ஐஃபோன்]]
[[ta:ஐ-போன்]]
[[te:ఐఫోన్]]
[[te:ఐఫోన్]]
[[th:ไอโฟน]]
[[th:ไอโฟน]]

१६:०१, २१ एप्रिल २०११ ची आवृत्ती

आयफोन हे ऍपल या कंपनीचे उत्पादन आहे. त्यांचे आयपॉड या लोकप्रिय उत्पादनाचे पुढचे पाऊल म्हणजे फोन व आयपॉड यांचे एकत्रीकरण.

काही वैशिष्ट्ये

  • स्वतंत्र कळफलक नाही: फोन च्या पडद्याला केलेल्या स्पर्शा द्वारे (टच स्क्रीन) फोनचा कळफलक वापरता येतो.
  • वाय-फाय वापरून जालावर मुशाफिरी : या फोनवरुन तुम्ही इमेल वापरू शकता. स्टॉक मार्केट, हवामान आणि युट्युब च्या चलचित्रांबद्दलसुद्धा यावर थेट माहिती मिळू शकते.
  • कॅमेरा: ही आता एक सर्वसामान्य बाब आहे. आजकाल अनेक फोन्स ही सुविधा उपलब्ध आहे. ऍपल आयफोनही त्याला अपवाद नाही. याला २ मेगा पिक्सेल क्षमतेचा कॅमेरा जोडलेला आहे.
  • संगीत: फोन आणि आयपॉड एकत्र करण्याचे काम या कंपनीने केले आहे. यामुळे वेगवेळ्या प्रकारच्या संगीताचे नियोजन आय ट्युन्स मार्फत करता येते.
  • नकाशे: ही सुविधा आपल्याला गुगल मॅप देऊ करते.

भारतात ऍपल आयफोन वोडाफोनएरटेल मार्फत विकला जात आहे.

आयफोनची नवीन २.१ प्रणाली टाकली असता मराठी वाचता येते. यामध्ये मोबाईल सफारी हे बाऊझर युनिकोड रेंडरींग करू शकतो.

मात्र हे युनिकोड रेंडरींग व्यवस्थितपणे येत नाही. चर्चा असेल तर 'च् र् चा ' असे काही तरी दिसते. अजून सुधारणा आवश्यक आहेत.

फोनची माहिती

  • स्क्रीन:३.५ इंची स्क्रीन १६० पीपीआय(पिक्सेल्स् प्रती इंचवर्ग )
  • बॅटरी कपॅसिटी: (एकदा चार्ज केल्यावर) ६ तास इंटरनेट वापराकरिता, ७ तास चलचित्र पाहण्यासाठी, २४ तास गाणी ऐकण्यासाठी व २५० तास स्टँड बाय वेळ.
  • ऑपरेटींग सिस्टीम: मॅकिन्तोश एक्स.
  • रेडिओ ट्रांसमीटर्सची सोय: ब्ल्यूटूथ,वाय-फाय व सेल्युलर(जीएसएम व इडिजीई अथवा एज)
  • जालावर मुशाफिरीसाठी सफारी मोबाईल हा न्याहाळक.

बाह्य दुवे