"बुलबुल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: nn:Bylbylar
No edit summary
ओळ १: ओळ १:
'''{{लेखनाव}} पक्षी''' {{fontcolor|orangered|'''वल्गुवदाद्य'''}} ({{fontcolor|green|'''Pycnonotidae, पिक्नोनोटिडी'''}}) कुळातील पक्षी आहेत.
हा चिमणीच्या आकाराचा पक्षी असून बहुधा बागेत अथवा शेतात आढळून येतो. दोन प्रकारचे बुलबुल सहजपणे आपल्या अवतीभवती दिसून येतात.


==वर्णन==
*[[लाल बुडाचा बुलबुल]]
{{लेखनाव}} पक्षी मध्यम आकाराचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे आहेत. या पक्ष्यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजुस केसांसारखी विकसीत पिसे असतात. {{लेखनाव}} नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. {{लेखनाव}} जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात.
*[[तुरेवाला बुलबुल]]


==आवाज==
{{audio|Redvented Bulbul.ogg|लाल बुडाचा बुलबुल चा आवाज}}

==वस्तव्य==
{{लेखनाव}} पक्षी मुख्यत्वे [[आफ्रिका]] आणि [[आशिया]] खंडात आधळतात.

==खाद्य==
[[फळ|फळे]], [[कीटक]], [[मध]] हे {{लेखनाव}} पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

==घरटे==
{{लेखनाव}} आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा [[बांबू|बांबूच्या]] रांजीत दडविलेले असते. {{लेखनाव}} माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.

== चित्रदालन ==
<gallery>
File:Red-vented Bulbul (Pycnonotus cafer) feeding at Kapok (Ceiba pentandra) at Kolkata I IMG 2535.jpg|[[लाल बुडाचा बुलबुल]]
File:Red whiskered bulbul.jpg|[[नारद बुलबुल]]
File:Black-crested Bulbul (Pycnonotus melanicterus) at Jayanti, Duars, WB W Picture 333.jpg|[[काळ्या शेंडीचा बुलबुल]]
File:White-browed Bulbul (Pycnonotus luteolus) drinking water W IMG 7781.jpg|[[पांढऱ्या भुवईचा बुलबुल]]
</gallery>

==संदर्भ==
* प्राणिसृष्टी भाग दुसरा, ले. डॉ. म. वि. आपटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९६४
* पक्षिकोश, ले. [[मारुती चितमपल्ली]], साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२
* दक्षिण भारतातील पक्षी, रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन, बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५
* The Book of Indian Birds, Salim Ali, Oxford University Press
* A Pictorial Guide to the Birds of the Indian Subcontinent, Salim Ali & S. Dillon Ripley, Oxford University Press
* Pocket Guide to the Birds of the Indian Subcontinent, Richard Grimmett, Carol Inskipp, Tim Inskipp, 2010

{{विस्तार}}
[[वर्ग:पक्षी]]
[[वर्ग:पक्षी]]



१७:४८, २० एप्रिल २०११ ची आवृत्ती

बुलबुल पक्षी वल्गुवदाद्य (Pycnonotidae, पिक्नोनोटिडी) कुळातील पक्षी आहेत.

वर्णन

बुलबुल पक्षी मध्यम आकाराचे, थव्याने राहणारे, गोंगाट करणारे, मुख्यत्वे फिक्या रंगांचे, लांब, मऊ आणि हलक्या पिसांचे आहेत. या पक्ष्यांची चोच लहान ते मध्यम आकाराची आणि थोडी बाकदार असते. यांचे पाय लहान आणि तुलनेने अशक्त असतात, पंख लहान आणि गोल असतात आणि त्या मानाने यांचे शेपूट लांब असते. यांच्या मानेच्या मागील बाजुस केसांसारखी विकसीत पिसे असतात. बुलबुल नर आणि मादी बहुदा दिसायला सारखेच असतात. बुलबुल जोमदार आवाजात गाणारे म्हणून ओळखले जातात आणि म्हणून मोठ्या प्रमाणात पाळले जातात.

आवाज

Redvented Bulbul.ogg लाल बुडाचा बुलबुल चा आवाज

वस्तव्य

बुलबुल पक्षी मुख्यत्वे आफ्रिका आणि आशिया खंडात आधळतात.

खाद्य

फळे, कीटक, मध हे बुलबुल पक्ष्यांचे मुख्य खाद्य आहे.

घरटे

बुलबुल आपले घरटे छोट्या डहाळ्यांनी आणि पानांनी बनवतात. सहसा या पक्ष्यांचे घरटे द्रोणाच्या आकाराचे एखाद्या झुडपात किंवा बांबूच्या रांजीत दडविलेले असते. बुलबुल माद्या एकावेळी २ ते ५ अंडी देतात. बहुतेक सर्व जातीत अंडी उबविणे, पिलांचे संगोपन, त्यांना खाऊ घालणे वगैरे कामे नर-मादी मिळून करतात.

चित्रदालन

संदर्भ

  • प्राणिसृष्टी भाग दुसरा, ले. डॉ. म. वि. आपटे, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, १९६४
  • पक्षिकोश, ले. मारुती चितमपल्ली, साहित्य प्रसार केंद्र, नागपूर, मार्च २००२
  • दक्षिण भारतातील पक्षी, रिचर्ड ग्रिमेट, टिम इनस्किप, प्रशांत महाजन, बीएनएचएस फिल्ड गाइड्स, २००५
  • The Book of Indian Birds, Salim Ali, Oxford University Press
  • A Pictorial Guide to the Birds of the Indian Subcontinent, Salim Ali & S. Dillon Ripley, Oxford University Press
  • Pocket Guide to the Birds of the Indian Subcontinent, Richard Grimmett, Carol Inskipp, Tim Inskipp, 2010