"जेम्स अ‍ॅलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Czeror (चर्चा | योगदान)
छो "जेम्स अॅलन" हे पान "जेम्स अ‍ॅलन" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

१३:५४, २० एप्रिल २०११ ची आवृत्ती

जेम्स अॅलन (नोव्हेंबर २८, इ.स. १८६४ - इ.स. १९१२) हा इंग्लिश साहित्यिक व तत्त्वज्ञानी होता.त्यांचे प्रसिद्ध पुस्तक "अ‍ॅज अ मॅन थिंकेथ" हे त्याच्या १९०३ मधील प्रकाशनापासून आजतागायत सर्वाधिक खपाचे लोकप्रिय पुस्तक आहे. तसेच त्यांची इतर व्यक्तीमत्त्व विकासाची पुस्तके लोकप्रिय ठरली.

जेम्स अ‍ॅलन ह्यांची पुस्तकसूची

  • फ्रॉम पॉव्हर्टी टू पॉवर; किंवा, द रिअलायझेशन ऑफ प्रॉस्पेरीटी अँड पीस (1901) [समाविष्ट आहे द पाथ टू प्रॉस्पेरीटी आणि द वे ऑफ पीस.]
  • अ‍ॅज अ मॅन थिंकेथ (1902)
  • ऑल दिज थिंक्स अ‍ॅडेड (1903) [समाविष्ट आहे एंटरींग द किंगडम आणि द हिवनली लाईफ.]
  • थ्रू द गेट्स ऑफ गूड; किंवा, ख्राईस्ट अँड कंडक्ट (1903)
  • बायवेज टू ब्लेस्डनेस (1904)
  • आउट फ्रॉम द हार्ट (1904)
  • पोएम्स ऑफ पीस, (1907)
  • द लाईफ ट्रायम्फन्ट: मास्टरींग द हार्ट अँड माईंड (1908)
  • मॉर्निंग अँड इव्हिनींग थॉट्स (1909)
  • द मास्टर ऑफ डेस्टिनी (1909)
  • अबव्ह लाईफ्स टर्मॉइल (1910)
  • फ्रॉम पॅशन टू पीस (1910)
  • एट पिलर्स ऑफ प्रॉस्पेरिटी (1911)
  • मॅनः किंग ऑफ माईंड, बॉडी अँड सर्कमस्टंसेस (1911)
  • लाईट ऑन लाईफ्स डीफिकल्टीज (1912)
  • फाऊंडेशन स्टोन टू हॅपीनेस अँड सक्सेस (1913)
  • जेम्स अ‍ॅलन्स बूक ऑफ मेडिटेशन्स फॉर एव्हरी डे इन द इयर (1913)
  • मेन अँड सिस्टीम (1914)
  • द शायनींग गेटवे (1915)
  • द डिव्हाईन कम्पॅनिअन (1919)

बाह्यदूवे

साचा:Wikiquotepar

विकिस्रोत पर इनके द्वारा या इनके बारे में मूल लेख उपलब्ध है: