"बेल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
{{विस्तार}}
{{विस्तार}}[[चित्र:Bael03 FSPark Asit.jpg|300px|right|thumb|बेलफळ]]ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदीक औषधी वनस्पती आहे. याचे English: Bael (Aegle marmelos) आहे. याचे पानांस फार धार्मिक महत्व आहे.बेलाची पाने [[शिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते.[त्रियुगं पापसंहारम् एक बिल्व शिवार्पणम् = एक बेलाचे पान शिवास वाहल्याने तिन जन्माची पापे नष्ट होतात.]असे एक संस्कृतमधील वचन आहे.
[[चित्र:Bael03 FSPark Asit.jpg|300px|right|thumb|बेलफळ]]

'''बेल''' (शास्त्रीय नाव: ''Aegle marmelos'' , ''एगल मार्मेलोस'' ; [[इंग्लिश भाषा|इंग्लिश]]: ''Bael'' , ''बेल'';) ही [[दक्षिण आशिया]] व [[आग्नेय आशिया]] या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे.
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरब्बा करतात.
हा ''एगल'' प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.

हा[[चित्रा]]नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.



== उपयोग ==
याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरंबा करतात.


== सांस्कृतिक महत्त्व ==
याच्या पानांस फार धार्मिक महत्व आहे. बेलाची पाने [[शिव|शिवास]] फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते. हा[[चित्रा]] नक्षत्राचा [[आराध्यवृक्ष]] आहे.


[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
[[वर्ग :आराध्यवृक्ष]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:औषधी वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]
[[वर्ग:पवित्र वनस्पती]]

[[en:Bael]]

२०:४९, १७ एप्रिल २०११ ची आवृत्ती

बेलफळ

बेल (शास्त्रीय नाव: Aegle marmelos , एगल मार्मेलोस ; इंग्लिश: Bael , बेल;) ही दक्षिण आशियाआग्नेय आशिया या भूप्रदेशांत आढळणारा एक वृक्ष आहे. हा एगल प्रजातीतील एकमेव जातीचा वृक्ष आहे. बेलाचा वृक्ष १८ मीटर उंचीपर्यंत वाढतो.

उपयोग

याचे फळ पण पोटाचे विकारावर फार औषधी आहे. याचे फळाचा मुरंबा करतात.

सांस्कृतिक महत्त्व

याच्या पानांस फार धार्मिक महत्व आहे. बेलाची पाने शिवास फार आवडतात म्हणुन शिवाचे पिंडीवर बेलाची पाने वाहण्याचा प्रघात आहे.श्रावण महीन्यात दर सोमवारी बेलपत्र वाहण्यात येते. हाचित्रा नक्षत्राचा आराध्यवृक्ष आहे.