"सामुद्रधुनी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: cv:Тинĕс пырĕ |
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: ba:Боғаҙ |
||
ओळ १२: | ओळ १२: | ||
[[ar:مضيق]] |
[[ar:مضيق]] |
||
[[az:بوغاز]] |
[[az:بوغاز]] |
||
[[ba:Боғаҙ]] |
|||
[[be:Праліў]] |
[[be:Праліў]] |
||
[[be-x-old:Праліў]] |
[[be-x-old:Праліў]] |
०२:५१, १५ एप्रिल २०११ ची आवृत्ती
दोन मोठ्या जलाशयांना जोडणार्या नैसर्गिक कालव्यासमान असलेल्या पाण्याच्या प्रवाहाला सामुद्रधुनी म्हणतात. खालील यादीत जगातील काही प्रसिद्ध सामुद्रधुन्या दिल्या आहेत.
- पाल्कची सामुद्रधुनी: भारताच्या तामिळनाडु राज्याच्या व श्रीलंका देशाच्या दरम्यान असलेली ही सामुद्रधुनी बंगालच्या उपसागराला मन्नारच्या आखाताशी जोडते.
- डोव्हरची सामुद्रधुनी: इंग्लंड व फ्रान्स देशांच्या दरम्यान असून ती उत्तर समुद्राला इंग्लिश खाडीशी जोडते.
- जिब्राल्टरची सामुद्रधुनी: स्पेन व मोरोक्को देशांच्या दरम्यान. ही भूमध्य समुद्राला अटलांटिक महासागराशी जोडते.