"भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो Typo fixing, replaced: करुन → करून using AWB
ओळ २०: ओळ २०:
[[hi:भांडारकर प्राच्य शोध संस्थान]]
[[hi:भांडारकर प्राच्य शोध संस्थान]]
[[ml:ഭണ്ഡാർക്കർ ഓറിയന്റൽ റിസർച്ച് ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട്]]
[[ml:ഭണ്ഡാർക്കർ ഓറിയന്റൽ റിസർച്ച് ഇൻസ്റ്റിറ്റ്യൂട്ട്]]

{{पुणे}}

०१:१३, १४ एप्रिल २०११ ची आवृत्ती

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेची इमारत,पुणे.

भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था ही महाराष्ट्रामधील पुणे शहरातील ऐतिहासिक संशोधन संस्था आहे .पुण्यातील भांडारकर रस्ता किंवा विधी महाविद्यालय रस्त्यावर ६ जुलै १९१७ रोजी डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर ह्यांच्या जीवनकार्याचा गौरव म्हणून त्यांच्या नावाने ह्या संस्थेची स्थापना करण्यात आली.ह्या संस्थेस भारतातील एक प्रमुख प्राच्यविद्या संस्था तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्वाची संशोधन संस्था म्हणून मान्यता मिळाली आहे.ह्या संस्थेत अंदाजे १,२५,००० प्राचीन दुर्मिळ ग्रंथ तसेच २९,५१० हस्तलिखीत जतन करून ठेवण्यात आली आहेत.

ग्रंथभांडार

भांडारकर संस्थेतील ग्रंथालयात(लायब्ररी)ग्रंथाचे प्रामुख्याने चार विभाग करण्यात आले आहेत.

  1. हस्तलिखीत(Manuscripts)ग्रंथ विभाग.
  2. प्रकाशन विभाग.
  3. संशोधन विभाग.
  4. महाभारत विभाग.

बाह्य दुवे