"सदस्य चर्चा:Mahitgar" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Page contents not supported in other languages.
विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १२५: ओळ १२५:


[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)
[[सदस्य:अभय नातू|अभय नातू]] १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)

==नमस्कार==
तुम्हाला किंवा अन्य कोणालाही दुखविण्याचा किंवा त्रास देण्याचा माझा हेतु नव्हता आणि नाही. मी मोरनाची बद्दल चावडीवर वाचल्याचे म्हटलेले नाही. विदर्भाची दखल घ्यावी असेही अपेक्षीत नाही. नाहीतर मी गेल्या किती दिवसात किती लिखाण काम केले ते तुम्ही पाहू शकता. मी माझी जाहिरातही करीत नाहीये तसेच अन्य कोणी स्वतःच किती संपादने केली त्याबद्दल लिहितात आणि स्वतःच स्टार लावतात किंवा मागतात, तसेही मी केलेले नाही. भटकणे जास्त असल्याने मी गेल्या कित्येक दिवसात विकिसाठी लिहू शकलेलो नाही. त्यामुळे मला संदर्भ सापडल्याबरोबर मी प्रश्नाचा स्रोत पाहत बसण्यापेक्षा उत्तर लिहिले. यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. पुन्हा नाही लिहिणार. [[सदस्य:Gypsypkd|gypsypkd]] ([[User talk:Gypsypkd|चर्चा]]) ०६:१६, ९ एप्रिल २०११ (UTC)

११:४६, ९ एप्रिल २०११ ची आवृत्ती

Archives
जुन्या चर्चा येथे आहेत
पासून पर्यंत
चर्चा १ (Archive 1) ,Upto 31Dec06
चर्चा २ (Archive 1) ,Upto २१Dec0९
चर्चा ३ (Archive 1) ,Upto २१ July 10
चर्चा ४ (Archive 1) ,Upto 17 January 2011S


   स्वागत Mahitgar, मराठी विकिपीडियावर आपले स्वागत आहे!
आवश्यक मार्गदर्शन Mahitgar, नमस्कार, तुम्हाला मराठी विकिपीडियावर पाहून आम्हाला आनंद झाला.

मराठी विकिपीडिया हा मराठीतील मुक्त विश्वकोश निर्मिती प्रकल्प आहे.मराठी विकिपीडियावर सध्या ९५,९८५ लेख आहे व १७६ सक्रिय सदस्य आहेत. तुम्हाला हा प्रकल्प आवडेल आणि तुम्ही या प्रकल्पास साहाय्य कराल अशी आम्हाला आशा आहे. तुम्ही येथील सदस्य होऊन येथे वाचन आणि संपादन कराल अशी आम्हाला खात्री वाटते.

नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा लेख जरूर वाचावा. यामधून मराठी विकिपीडियामध्ये कसे योगदान देता येईल याचे मार्गदर्शन होईल. नवीन सदस्यांना संपादनासाठी उपयुक्त असलेल्या माहितीसाठी येथे टिचकी द्या.

कृपया प्रताधिकारित असलेल्या पुस्तकांतून किंवा संकेतस्थळावरुन (वेबसाइट) कोणताही मजकूर नकल-डकव (कॉपी-पेस्ट) करू नका. असे केल्यास तुमच्यावर प्रतिबंध घालण्याची किंवा येथून तुम्हाला तडीपार करण्याची शक्यता आहे. (जरी संबंधित मजकूराचे लेखक/मालक तुम्हीच असाल तरीही तो मजकूर येथे टाकण्यास योग्य त्या प्रक्रियेचे तुम्ही अनुसरण करणे आवश्यक आहे). तुमचे लेखन नेहमी तटस्थ दृष्टिकोनातून असू द्या. तुम्ही जोडलेल्या मजकूराचे समर्थनार्थ योग्य स्रोत उद्धृत करा.

शुभेच्छा आणि येथील लेखनास सर्व सदस्यांचे आपणास प्रोत्साहन आहे!!
इतर माहिती
आपल्या पोस्टमध्ये एक स्वाक्षरी जोडा
  • चर्चा करत असताना आपल्या लेखनाखाली स्वाक्षरी करण्याचे विसरू नका. स्वाक्षरी करण्यास ~~~~(चार टिल्डचे चिह्न) जोडा. अधिक माहिती आपल्याला विकिपीडिया:सही वर मिळेल. मुख्य नामविश्वातील पानांवर सही करू नये.

दृश्यसंपादक सजगता मालिका :

दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात

  • दृश्यसंपादक साधनपट्टीचा उजवा भाग : आडव्या तीन रेषांचे चिन्हावर पुर्ननिर्देशन आणि वर्गीकरण अशा काही सुविधा उपलब्ध होतात.


मदत हवी आहे?

विकिपीडियाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी विकिपीडिया मदत मुख्यालयला भेट द्या. तुम्हाला कधीही मदतीची गरज वाटली तर विकिपीडियाच्या मदतकेंद्राशी संपर्क साधा. आपल्या चर्चापानावर {{helpme}} असे लिहिल्यास आपल्याला मदत करण्यास इतर संपादक स्वत: तुमच्याशी संपर्क साधतील.

Hello and welcome to the Marathi Wikipedia! We appreciate your contributions. If your Marathi skills are not good enough, that’s no problem. We have an embassy where you can inquire for further information in your native language. We hope you enjoy your time here!
नेहमीचे प्रश्न
सर्वसाधारण उत्तरदायकत्वास नकार
धोरण
दालने
सहप्रकल्प

आपण केलेल्या योगदाना बद्दल धन्यवाद.

संपादनेथॉन

माहितगार,

जमले की २७ फेब्रुवारीच्या संपादनेथॉनबद्दल साइटनोटिस टाका. मी फेसबूकवर जाहिरात करुन टाकली आहे. :-)

अभय नातू १९:३६, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

पटकन नोटिसा बनवल्याबद्दल धन्यवाद. थोडे बदल केले आहेत.
अभय नातू २१:३०, ९ फेब्रुवारी २०११ (UTC)

प्रताधिकारित संचिका "उचित वापर"

नमस्कार माहीतगार!

प्रताधिकारित संचिकांच्या "उचित वापर" (फेअर यूझ) करण्याबद्दल आपण मांडलेली मते विचार करण्याजोगी निश्चित आहेत. पण यावर अधिक चर्चा घडावी, म्हणून ती चावडीवर नोंदवणे बरे ठरेल. यासंदर्भात पूरक संदर्भ/ बाह्य दुवे नोंदवलेत, तर इथल्या सदस्यांना थोडी संबंधित माहिती जाणून घेऊन सारासार विचार करून मत बनवण्यास मदत होईल.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १५:३९, १३ फेब्रुवारी २०११ (UTC)

मराठी लिप्यंतरणाची जावास्क्रिप्ट

नमस्कार!

सध्या मराठी विकिपीडीयावरील पाने नीट न दिसणे / लोड न होण्याची जी समस्या जाणवत आहे, ती जावास्क्रिप्टांशी संबंधित असली, तरीही ती vector.js जावास्क्रिप्टेतल्या मराठी लिप्यंतरणाच्या कोडाशी संबंधित नसावी, असे वाटते. सध्या बर्‍याच लोकांना मराठीत टाइपता येत नाहीए, अशी तकार दिसते. कृपया मराठी लिप्यंतरणाचा कोड शक्य तितका पुनर्स्थापित करावा, अशी विनंती.

--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) १६:५१, १९ फेब्रुवारी २०११ (UTC)

नमस्कार, अभय नातू आणि संकल्प द्रविड ह्या व्यक्ती माझ्यासाठी अतिशय वंदनीय आहेत, भाषेवरील त्यांचे प्रभूत्व आणि अनुभव याची मला पुर्ण प्रचीती आहे. माझी मातृभाषा मराठी असली आणि ती माझ्या रोजच्या वापरात असली तरीही सांगण्यास वाईट वाटते, "मला मराठी येत नाही’ कारण मी माझ्या मनातील भावना, गोष्टी शब्दात किंवा लेखनातुन मांडू शकत नाही, कुठे काय़ कसे शब्द वापरावे हेच कळत नाही. मी मराठी विकिपीडियावर योगदान करित नसुन अभय नातू , संकल्प द्रविड, मंदार कुलकर्णी, अशा विकिपीडियन मंडळींचे लेख वाचून (अगदी एखाद्या शब्दातील काना, मात्रा, वेलांटी) मराठी शिकत आहे. हे शिकत असताना अशा मंडळींचे मोलाचे मार्गदर्शनही मिळत आहे. या बद्दल मीच मराठी विकिपीडियाचे आभार मानावयास हवे. शीर्षक:"अॅम्स्टरडॅम" ह्या झाल्या प्रकारात प्रामाणिक भावनेने टंकलेखनातील एक छोटा बदल दुरुस्त करण्याच्या प्रयत्‍नात नकळतपने माझ्याकडून जी चुक झाली त्याबद्दल आपण द्याल ती शिक्षा मला मान्य आहे. नाराण ०८:१०, २४ फेब्रुवारी २०११ (UTC)

सेना भवन

दोन्ही शहरात एकाच नावाने इमारती असल्यास शहराचे qualifier लावावे, जसे सेना भवन, मुंबईसेना भवन, दिल्ली. असे केल्यानंतर unqualified शीर्षक जास्त प्रचलित पानाकडे पुनर्निर्देशित करावे, म्हणजेच या बाबतीत सेना भवन --> सेना भवन, मुंबई (किंवा सेना भवन --> सेना भवन, दिल्ली).

अभय नातू ०९:५०, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

निःसंदिग्धीकरण पान करायलाही हरकत नाही.
अभय नातू १०:०८, २६ फेब्रुवारी २०११ (UTC)

नमस्कार...!

अहो, भाषाशास्त्र विद्यार्थ्यांना शिकवायला आहे. त्यामुळे थोडीफार माहिती आहे. खूप नाही पण अभ्यासक्रमापूरती काही संदर्भ पूस्तकेही आहेत. आज तिकडे त्या यादीत भाषाशास्त्राबद्दल काही दुवे दिसले म्हटले काही लेखन करुया...! पण ती भाषाशास्त्राची मांडणी [चौकट] तितकीशी बरोबर नाही. भाषाशास्त्रावरील लेख एकाच पानावर आले तर छान झाले असते असे वाटते. आणि श्री.ना.पेंडसे यांच्या लेखनाचा बाह्य दुवा मला पुन्हा नेटकेपणाने देता आला नाही. जरा मदत करा. :)

आणि आपल्याला ब-याच दिवसानंतर भेटतांना आनंद झाला. आमचीच जरा इकडे गैरहजेरी असते त्यामुळे आपली भेट होत नाही. आपण खूप लेखन विकिवर करता आपली प्रेरणा आम्हाला असते हे वेसानल.

महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी 'मराठी विकिपीडिया' काय आहे याबद्दल एखादे व्याख्यानवजा कार्यक्रम ठेवता येईल. आणि अशी जागा मला महाविद्यालयातून मिळेल फक्त मला महाविद्यालय व्यवस्थापनाशी त्याबद्दल बोलावे लागेल. औरंगाबाद शहरातील महाविद्यालयाचे दोन-दोन विद्यार्थी करुन माझ्या महाविद्यालयात असा कार्यक्रम घेता येऊ शकेल. विकिभेटचे स्वरुप नेमके कसे असते ? अधिक खुलासा केला तर मला त्यावर बोलता येईल.

धन्यवाद

माहितगार,

तुम्ही केलेली प्रशंसा वाचून कसनुसेच झाले :-) पण अधिक हुरुपही आला आणि तुमच्या सारख्या अनेक लेखकांचा वाटाही मोठा आहे याची जाणीव पुन्हा एकदा झाली.

अभय नातू १९:२६, २७ फेब्रुवारी २०११ (UTC)

सांगितलेले साह्य, आपल्याही क्रियाशील सहकार्याने, पूर्ण. - Manoj १९:३८, १ मार्च २०११ (UTC)

नमस्कार! आपण नवीन सहभागी सदस्यांना प्रोत्साहन दिलेत (आणि माझीही पाठ थोपटलीत), हे पाहून आनंद झाला. :)
बाकी, गेल्या २-३ दिवसांत आपल्याला काही ईमेल धाडले आहेत; ते जरूर पाहावेत.
--संकल्प द्रविड (चर्चा | योगदान) ०४:२१, २ मार्च २०११ (UTC)

राजीव आगाशे

नमस्कार,

एकदा वगळला गेलेला राजीव आगाशे हा लेख पुन्हा आलेले पाहिले. त्यावरील पानकाढा साचाही पाहिला. पान काढण्यापूर्वी मी खालील गोष्टींचा निकष लावला --

१. दुसर्‍यांदा लिहिले गेलेले पान अनामिक सदस्यांनी तयार केलेले होते.

२. त्यावर वर्गीकरण, आंतरविकि दुवे नव्हते.

३. पानकाढा साचा बिगरमराठी सदस्यानी लावलेला होता.

४. गूगलवर राजीव आगाशांबद्दल फारशी काही माहिती मिळाली नाही.

५. गेल्या काही दिवसांत अनेक (अनामिक) सदस्यांनी आपल्याबद्दलची माहिती येथे लावली आहे, जे आपल्या धोरणांशी सुसंगत नाही.

असे असता मी ते पान काढले. ही कृतीमागची कारणे बव्हंशी माझी स्वतःचीच होती. जर तुम्ही दिलेला दुवा मला दिसला असता तर कदाचित मी पान काढलेही नसते.

बाकी तुमचा मुद्दा पूर्णपणे मान्य आहे की येथील धोरणे येथील मंडळींनीच ठरवाव्यात व राबवाव्यात. मी स्वतः अनेक पानांवरील असे SWMT मंडळींनी लावलेले पानकाढा साचे काढून टाकून पान ठेवलेले आहे.

अभय नातू ०१:४१, ७ मार्च २०११ (UTC)

१)धन्यवाद कसचे. उलट स्वतःहून काम सांगितलंत, बरं वाटलं.२) विचार करतो आहे, एखाद्या दालनाच्या विकासाची जबाबदारी घ्यावी काय? कशी घ्यावी? मार्गदर्शन करावं. -Manoj ०९:००, ८ मार्च २०११ (UTC)

दालनांसंदर्भातील माहितीबद्दल धन्यवाद. एकूण स्वरुप पाहता, दालनांपेक्षाही सद्यस्थितीत चांगली पाने तयार करण्यावर भर द्यावा असे वाटू लागले आहे. त्यादृष्टीने आपली मते आणि सूचना उपयुक्त आहेत. आपल्या प्रतिक्रियांबद्दल धन्यवाद. -मनोज ०६:०८, १४ मार्च २०११ (UTC)

सांगकाम्या

आपल्याला काही प्रकारच्या सांगकाम्यांची आवश्यकता आहे. (मी हे पूर्वी चावडीवर म्हंटले होते)

  • १. एकदा एखाद्या पानाचा दुवा बनवला असता त्याचे इतर सर्व लेखात दुवे देणारा सांगकाम्या हवा आहे. यावर मराठीमध्ये शब्दांची रूपे बदलतात त्यानुसार सांगकाम्याकडून काम होणे अवघड आहे असा आक्षेप घेतला गेला आहे. परंतु तरीही याचा उपयोग आहेच. उदा. डीएनए असा शब्द किंवा सिग्मंड फ्रॉईड हे नाव सर्वत्र (बहुदा) असेच येईल. व बहुसंख्य ठिकाणी ते दुव्यात बदलले जाऊ शकेल. यामुले विकीकरणाचा वेग उत्तम रित्या वाढेल.
  • २. वर्गिकरण करून देणारा सांगकाम्या हवा आहे. म्हणजे उदा. महाराष्ट्रातील विद्यापीठे या लेखामध्ये अनेक विद्यापीठांची यादी आहे. त्या सर्वांना वर्गिकृत करण्यासाठी महाराष्ट्रातील विद्यापीठे असा वर्ग देणे आवश्यक आहे. पण त्याच वेळी त्यांना भारतातील विद्यापीठे या वर्गातही आणणे आवश्यक आहे.

वरील दोन्ही कामे काही प्रमाणात सांगकाम्याने करण्यासारखी आहेत. प्रत्येकवेळी लेख संपादनात उघडून हे काम करत बसणे मला वेळखाऊ मठ्ठ वाटते.

हा प्रस्ताव मांडण्यासाठी मला मदत कराल काय? निनाद ०२:५६, ४ एप्रिल २०११ (UTC)

अ‍ॅ,र्‍य,र्‍ह

नमस्कार,

गायकवाडांनी त्यांचे मत कोठे नोंदवले आहे? युनिकोड लेखचर्चेत किंवा चावडीवर सापडले नाही. अ‍ॅ,र्‍य,र्‍ह हे शब्द "चुकीचे" लिहिले जात असण्यासाठी लिहिणार्‍यांची संगणकप्रणाली, फाँट तसेच या दोन्हीनी युनिकोडशी कसे जुळवून घेतले आहे ही कारणे आहेत. लिनक्स/विन एक्सपी वर लिहिलेले अॅ अक्षर विन सेव्हेनवर नीट दिसत नाही आणि उलटेही खरे आहे. नेमके युनिकोड कोणते बरोबर याचे स्पष्टीकरण मिळावे.

अभय नातू १२:१३, ६ एप्रिल २०११ (UTC)

नमस्कार

तुम्हाला किंवा अन्य कोणालाही दुखविण्याचा किंवा त्रास देण्याचा माझा हेतु नव्हता आणि नाही. मी मोरनाची बद्दल चावडीवर वाचल्याचे म्हटलेले नाही. विदर्भाची दखल घ्यावी असेही अपेक्षीत नाही. नाहीतर मी गेल्या किती दिवसात किती लिखाण काम केले ते तुम्ही पाहू शकता. मी माझी जाहिरातही करीत नाहीये तसेच अन्य कोणी स्वतःच किती संपादने केली त्याबद्दल लिहितात आणि स्वतःच स्टार लावतात किंवा मागतात, तसेही मी केलेले नाही. भटकणे जास्त असल्याने मी गेल्या कित्येक दिवसात विकिसाठी लिहू शकलेलो नाही. त्यामुळे मला संदर्भ सापडल्याबरोबर मी प्रश्नाचा स्रोत पाहत बसण्यापेक्षा उत्तर लिहिले. यात काही चूक झाली असेल तर क्षमस्व. पुन्हा नाही लिहिणार. gypsypkd (चर्चा) ०६:१६, ९ एप्रिल २०११ (UTC)