"नांजिंग" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: nn:Nanjing
छो सांगकाम्याने बदलले: he:נאנג'ינג
ओळ ४६: ओळ ४६:
[[gan:南京]]
[[gan:南京]]
[[gl:Nanjing - 南京]]
[[gl:Nanjing - 南京]]
[[he:נאנצינג]]
[[he:נאנג'ינג]]
[[hr:Nanjing]]
[[hr:Nanjing]]
[[hu:Nanking]]
[[hu:Nanking]]

०३:०३, २३ मार्च २०११ ची आवृत्ती

नांजिंग
南京
चीनमधील शहर


नांजिंग is located in चीन
नांजिंग
नांजिंग
नांजिंगचे चीनमधील स्थान

गुणक: 32°03′N 118°46′E / 32.050°N 118.767°E / 32.050; 118.767

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत ज्यांग्सू
स्थापना वर्ष इ.स. पूर्व ४९५
क्षेत्रफळ ६,५९८ चौ. किमी (२,५४८ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ५० फूट (१५ मी)
लोकसंख्या  
  - शहर २२,०३,८१७
  - घनता १,१२४ /चौ. किमी (२,९१० /चौ. मैल)
http://www.nanjing.gov.cn


नांजिंग (देवनागरी लेखनभेद : नानजिंग) हे चीन देशाच्या ज्यांग्सू प्रांतातील यांगत्झी नदीच्या खोर्‍यात वसलेले एक शहर आहे.

नांजिंगला चीनच्या सांस्कृतिक इतिहासात विशेष महत्त्व आहे. चीनच्या चार प्राचीन राजधान्यांपैकी एक राजधानी नांजिंग येथे होती.