"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोNo edit summary
ओळ २: ओळ २:


== नावात बाळ ==
== नावात बाळ ==
मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हे नाव अनेकदा प्रसिद्धही होते. इतर भाषांमध्येही हे दिसून येते (Enfant/Enfanta - [[स्पॅनिश]]). बाळ हे मराठी आडनावही असते.

महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.
महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.



२३:१३, २२ मार्च २०११ ची आवृत्ती

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बाळ म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. माणसाचे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की त्याचा, किंवा मुलगी असली, की तिचा उल्लेख बहुधा नावानिशी व्हायला लागतो.

नावात बाळ

मराठीमध्ये अनेकदा बाळ हे मुलाचे व बाळी हे मुलीचे टोपणनाव असते. हे नाव अनेकदा प्रसिद्धही होते. इतर भाषांमध्येही हे दिसून येते (Enfant/Enfanta - स्पॅनिश). बाळ हे मराठी आडनावही असते. महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.

  • बाळ कर्वे - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
  • बाळ कुरतडकर - नभोवाणी निवेदक
  • बाळ कोल्हटकर - नाटककार
  • ‍बाळकोबा भावे - विनोबा भावे यांचे बंधू
  • बाळ गंगाधर टिळक - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
  • बाळ गाडगीळ - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
  • बाळ गोसावी - राजा गोसावीचे धाकटे बंधू
  • बाळ ज. पंडित - क्रिकेट समालोचक
  • बाळ ठाकरे - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
  • बाळ फोंडके - वैज्ञानिक लेखक
  • बाळ भागवत - आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक
  • बाळ माटे - मराठीतले लेखक
  • बाळ सामंत - लेखक
  • बाळकराम - राम गणेश गडकरी(लेखक)
  • बाळशास्त्री जांभेकर - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
  • बाळशास्त्री हरदास - विद्वान वक्ता
  • बाळा कारंजकर - होनाजी बाळाची कवने गाणारा गायक
  • बाळा नांदगावकर - आधी शिवसेनेचे आणि नंतर मनसेचे आमदार
  • बाळाजी आवजी चिटणीस - शिवाजीच्या कार्यालयाचे चिटणीस
  • बाळाजी बाजीराव - नानासहेब, मराठी राज्याचा तिसरा पेशवा
  • बाळाजी विश्वनाथ - पहिला पेशवा
  • बाळाराव सावरकर - वि.द.सावरकरांचे धाकटे बंधू
  • बाळू गुप्ते - क्रिकेट खेळाडू
  • बाळूताई खरे - मालतीबाई बेडेकर(लेखिका)

याशिवाय -

आणि -

  • बालाजी तांबे - वैद्य आणि लेखक
  • तिरुपती बालाजी - आंध्र प्रदे्शातील एक देवस्थान