"बाळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बाळ म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळं...
 
No edit summary
ओळ १: ओळ १:
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बाळ म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. हे छोटे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की त्याचा किंवामुलगी असली की तिचा उल्लेख नावानिशी व्हायला लागतो. आईच्या दृष्टीने मात्र तिचा मुलगा कितेही मोठा झाला तरी कधीकधी बाळच राहतो.
नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला '''बाळ''' म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. माणसाचे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की सहसा त्याचा किंवा मुलगी असली की तिचा उल्लेख नावानिशी व्हायला लागतो.


महाराष्ट्रातली काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले. अशा काही माणसांची ही यादी :
महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.


* बाळ कर्वे(चित्रपट आणि नाट्य अभिनेते)
* [[बाळ कर्वे]] - चित्रपट आणि नाट्य अभिनेते
* बाळ कुरतडकर(नभोवाणी निवेदक)
* [[बाळ कुरतडकर]] - नभोवाणी निवेदक
* बाळ कोल्हटकर(नाटककार)
* [[बाळ कोल्हटकर]] - नाटककार
* बाळ गंगाधर टिळक (विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी)
* [[बाळ गंगाधर टिळक]] - विद्वान पत्रकार, लेखक आणि राजकारणी
* बाळ गाडगीळ (अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक)
* [[बाळ गाडगीळ]] - अर्थतज्ज्ञ आणि ललित लेखक
* बाळ ठाकरे (संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते)
* [[बाळ ठाकरे]] - संपादक, व्यंगचित्रकार आणि राजकीय नेते
* बाळ फोंडके ( वैज्ञानिक लेखक)
* [[बाळ फोंडके]] - वैज्ञानिक लेखक
* बाळ भागवत (आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरचे गायक)
* [[बाळ भागवत]] - [[आकाशवाणी]]च्या नागपूर केंद्रावरचे गायक
* बाळशास्त्री जांभेकर (मराठीतले आद्य वृत्तपत्रकार)
* [[बाळशास्त्री जांभेकर]] - मराठीतले आद्य वृत्तपत्रकार
* बाळशास्त्री हरदास (विद्वान वक्ते)
* [[बाळशास्त्री हरदास]] - विद्वान वक्ता


याशिवाय
याशिवाय -
* दत्ता बाळ (कोल्हापुरातील एक तत्त्वज्ञ)
* [[दत्ता बाळ]] - [[कोल्हापुर|कोल्हापुरातील]] एक तत्त्वज्ञ
* प्रकाश बाळ (विचारवंत लेखक)
* [[प्रकाश बाळ]] - विचारवंत लेखक
* विद्या बाळ ( विचारवंत समाजसेवक लेखिका)
* [[विद्या बाळ]] - विचारवंत समाजसेवक लेखिका

[[वर्ग:कुटुंब]]

[[en:Baby]]

००:३५, २२ मार्च २०११ ची आवृत्ती

नुकत्याच जन्मलेल्या अर्भकाला बाळ म्हणतात, आणि त्याच्या आईला बाळंतीण. माणसाचे मूल जोपर्यंत पाळण्यात झोपत असते आणि रांगते असते तोपर्यंत ते बाळ असते. एकदा का उभे राहून चालायला लागले की सहसा त्याचा किंवा मुलगी असली की तिचा उल्लेख नावानिशी व्हायला लागतो.

महाराष्ट्रातील काही माणसे मोठी होऊन प्रसिद्ध पावली तरी त्यांचे पहिले नाव बाळ असेच राहिले.

याशिवाय -