"कारले" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: jv:Paré
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kn:ಹಾಗಲಕಾಯಿ
ओळ २९: ओळ २९:
[[ja:ツルレイシ]]
[[ja:ツルレイシ]]
[[jv:Paré]]
[[jv:Paré]]
[[kn:ಹಾಗಲಕಾಯಿ]]
[[ko:여주 (식물)]]
[[ko:여주 (식물)]]
[[ml:പാവല്‍]]
[[ml:പാവല്‍]]

१८:१०, २१ मार्च २०११ ची आवृत्ती

कारल्याचा वनस्पतिशास्त्रीय चित्र

कारले (शास्त्रीय नाव: Momordica charantia, मोमॉर्डिका कॅरेंशिया ; इंग्लिश: Bitter Gourd, बिटर गूर्ड ;) हा आशिया, आफ्रिकाकॅरिबियन बेटे या उष्ण कटिबंधीय प्रदेशांमध्ये आढळणारा वेल आहे. याला कडू चवीची, खडबडीत सालीची फळे येतात. याच्या कोवळ्या फळांचा भाजी म्हणून पाककृती बनवण्यासाठी वापर होतो. बाह्य आकार किंवा साल आणि कडवटपणा यांत वैविध्य असणारे कारल्याचे अनेक प्रकार आढळतात.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत