"रायगड जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो →चतुःसीमा |
|||
ओळ ९: | ओळ ९: | ||
== ता्लुके(१५) == |
== ता्लुके(१५) == |
||
अलिबाग, उरण, कर्जत, खालापूर, तळा, पनवेल, पेण, पोलादपूर, महाड, माणगाव, मुरूड, म्हसळा, रोहा, श्रीवर्धन आणि सुधागड. |
|||
[[पनवेल तालुका|पनवेल]], [[पेण तालुका|पेण]], [[कर्जत तालुका|कर्जत]], [[खालापूर तालुका|खालापूर]], [[उरण तालुका|उरण]], [[अलिबाग तालुका|अलिबाग]], [[सुधागड तालुका|सुधागड]], [[माणगाव तालुका|माणगाव]], [[रोहा तालुका|रोहा]], [[मुरूड तालुका|मुरूड]], [[श्रीवर्धन तालुका|श्रीवर्धन]], [[म्हसळा तालुका|म्हसळा]], [[महाड तालुका|महाड]], [[पोलादपूर तालुका|पोलादपूर]] आणि [[तळा तालुका|तळा]] |
|||
==जिल्ह्यातील पोलीस स्टेशने== |
==जिल्ह्यातील पोलीस स्टेशने== |
१३:३३, ११ मार्च २०११ ची आवृत्ती
हा लेख ’रायगड’ नावाचा महाराष्ट्रातील जिल्हा याबद्दल आहे. या शब्दाच्या इतर उपयोगांसाठी पाहा, रायगड (निःसंदिग्धीकरण).
रायगड जिल्हा भारतातील महाराष्ट्र राज्याच्या पश्चिम भागातील एक जिल्हा आहे. या जिल्ह्याचे जुने नाव कुलाबा जिल्हा असे होते. जिल्ह्यातल्या कुलाबानामक किल्ल्यावरून ते नाव पडले होते. बॅरिस्टर अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनी हे नाव बदलवून रायगड असे केले.
चतुःसीमा
रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र, उतरेला ठाणे जिल्हा, पूर्वेला पुणे जिल्हा आणि दक्षिणेला रत्नागिरी जिल्हा येतो.
ता्लुके(१५)
पनवेल, पेण, कर्जत, खालापूर, उरण, अलिबाग, सुधागड, माणगाव, रोहा, मुरूड, श्रीवर्धन, म्हसळा, महाड, पोलादपूर आणि तळा
जिल्ह्यातील पोलीस स्टेशने
- अलिबाग
- पोयनाड
- वडखळ
- पेण
- खोपोली
- खालापूर
- रसायनी
- कर्जत
- नेरळ
- माथेरान
- पाली (सुधागड )
- नागोठणे
- रोहा
- मुरुड
- रेवदंडान्डा
- दिधी (सागरी)
- श्रीवर्धन
- म्हसळा
- गोरेगाव
- माणगाव
- तळा
- महाड (शहर )
- महाड (तालुका)
- महाड (एम.आय.डी.सी.)
- पोलादपूर
- मांडवा (सागरी)