"दगडफूल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: az:Əsl badyan
No edit summary
ओळ १: ओळ १:
[[चित्र:Dagadful.JPG|right|thumb|दगडफूल]]
[[चित्र:Dagadful.JPG|right|thumb|दगडफूल]]


हा एक मसाल्याचा पदार्थ आहे.
हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. दगडफूल पारंपारिक भारतीय [[मसाला|मसाल्याचा]] एक घटक
आहे. याला एक खमंग मसालेदार वास
येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.

[[पाणी]], [[प्रकाश]], [[हवा]] आणि [[मूलद्रव्ये]] या
वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही
अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले
जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी [[बुरशी]] वा [[शैवाल]] तग धरु
शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफूले तग धरू शकतात. याचेच काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफूले वापरतात

==आढळ==
अतिशीत प्रदेशा बरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफूले आढळतात.



{{विस्तार}}
{{विस्तार}}


[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:मसाल्याचे पदार्थ]]
[[वर्ग:बुरशी]]

[[वर्ग:वनस्पतिशास्त्र]]
[[ar:يانسون نجمي]]
[[ar:يانسون نجمي]]
[[az:Əsl badyan]]
[[az:Əsl badyan]]

०८:१२, ९ मार्च २०११ ची आवृत्ती

दगडफूल

हा एक मसाल्याचा पदार्थ आहे. दगडफूल पारंपारिक भारतीय मसाल्याचा एक घटक आहे. याला एक खमंग मसालेदार वास येतो. आणि हा मसाला तेलात परतला कि आणखी खमंग वास सूटतो.

पाणी, प्रकाश, हवा आणि मूलद्रव्ये या वनस्पतींच्या मुख्य गरजा. पण त्या भरपूर प्रमाणातच हव्यात, अशी काही अट नसते. जिथे अगदी सूक्ष्म प्रमाणात हे उपलब्ध असेल, तिथे दगडफूले जगू शकतात. इतकेच नव्हे तर जिथे एकटी बुरशी वा शैवाल तग धरु शकणार नाही, अशा ठिकाणीही, दगडफूले तग धरू शकतात. याचेच काही औषधी उपयोगही आहेत असे मानले जाते. त्वचेचा दाह कमी करण्यासाठी दगडफूले वापरतात

आढळ

अतिशीत प्रदेशा बरोबरच अतिउष्ण प्रदेशातही दगडफूले आढळतात.