"विकिपीडिया:उदयोन्मुख लेख/१ मार्च २०११" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छोटा केला.
Mahitgar (चर्चा | योगदान)
No edit summary
 
ओळ १: ओळ १:
<div style="float:left; padding-top:0.5em; padding-right:0.5em;">[[चित्र:FortFromGround Shivneri.jpg|left|150px| ]]</div>
<div style="float:left; padding-top:0.5em; padding-right:0.5em;">[[चित्र:FortFromGround Shivneri.jpg|left|150px| ]]</div>
'''{{PAGENAME}}''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
'''शिवनेरी''' हा [[भारत|भारताच्या]] [[महाराष्ट्र]] राज्यातील एक किल्ला आहे.
शिवनेरीचा प्राचीन कालीन [[किल्ला]] [[महाराष्ट्र]] राज्यात [[जुन्नर]] गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे.
शिवनेरीचा प्राचीन कालीन [[किल्ला]] [[महाराष्ट्र]] राज्यात [[जुन्नर]] गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे.

०६:३८, ७ मार्च २०११ ची नवीनतम आवृत्ती

शिवनेरी हा भारताच्या महाराष्ट्र राज्यातील एक किल्ला आहे. शिवनेरीचा प्राचीन कालीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ कि.मी. वर आहे.

शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.

या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिरजिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते. १६७३ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीतील डॉ. जॉन फ्रायर याने या किल्ल्याला भेट दिली. त्याने आपल्या साधनग्रंधात, या किल्ल्यावर हजार कुटुंबांना सात वर्षेपुरेल एवढी शिधासामुग्री आहे असा उल्लेख केला आहे.

(पुढे वाचा...)