"वाय-फाय" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो सांगकाम्याने वाढविले: ckb:وای-فای |
WikitanvirBot (चर्चा | योगदान) छो r2.7.1) (सांगकाम्याने बदलले: ko:와이파이 |
||
ओळ ५३: | ओळ ५३: | ||
[[ja:Wi-Fi]] |
[[ja:Wi-Fi]] |
||
[[kn:ವೈ-ಫೈ]] |
[[kn:ವೈ-ಫೈ]] |
||
[[ko: |
[[ko:와이파이]] |
||
[[lt:Wi-Fi]] |
[[lt:Wi-Fi]] |
||
[[mk:Wi-Fi]] |
[[mk:Wi-Fi]] |
१८:५८, १५ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती
वायफाय
वायफाय हे वायरलेस तंत्रज्ञानाचे नाव आहे. या तंत्रद्वारे संगणक कोणत्याही वायर शिवाय जोडले जातात. त्याच बरोबर माहितीचे आदान-प्रदान होऊ शकते.
उपयोगिता
हे तंत्रज्ञान संगणक, नवीन गेम्स (सोनी चे पीएस २ तसेच एक्सबॉक्स आणि डिएस लाईट), एमपी३ एमपी३ प्लेयर्स इत्यादींसाठी वापरले जाते. या द्वारे जालावर मुशाफिरीही करता येते. ऍपल या कंपनीने बाजारात आणलेल्या उत्पादनांमध्ये वायफाय सुवीधा असल्याने खप वाढला. आयपॉड व आयफोन वायफाय द्वारा जोडता येतात.
मर्यादा
सुरक्षितता
मात्र सुरक्षितेचे काही प्रश्न यातून उभे राहू शकतात.
हार्डवेयर- उपकरणे
जालाची जोडणी (इंटरनेट) वायरलेस करण्यासाठी नेटगियर, एसस, डि-लिंक इत्यादी कंपन्यांचे राऊटर वापरता येतात.