"वास्तुविशारद" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: en:Architect
छो "वास्तूविशारद" हे पान "वास्तुविशारद" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
(काही फरक नाही)

२२:०८, ७ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

इमारतींच्या उपयोगानुसार आराखडा रेखन करून इमारतींचे स्वरूप कसे असावे हे निर्धारित करणार्‍यांना वास्तू विशारद असे म्हणतात. इमारत बांधताना त्यात किती खोल्या असाव्यात, प्रत्येक खोलीचा उपयोग कसा करणार, त्यामुळे तिचा आकार किती असावा, उन्हाची, वाऱ्याची दिशा कोणती व त्याचा परिणाम काय असावा. वगैरे बाबींचा उपयोग यात केला जातो. तसेच संडास, मोरी आदी महत्त्वाच्या बाबी वगैरेंचा बारकाईने विचार यात केला जातो. याशिवाय ते घरबांधणीत इमारतींच्या बाह्य आणि अंतर्गत सौंदर्याचा, माणसांच्या सवयी आणि शारीरिक हालचालीचाही (इर्गानॉमिक्स) विचार करतात.

कागदपत्रातील भूमिका

बांधकामातील भूमिका

व्यवसायिक प्रशिक्षण

वास्तूविशारदांची फी