"जनुकशास्त्र" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
छोNo edit summary
ओळ १: ओळ १:
जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे.
जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे.


यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य रोग टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जाते आहे. जेव्हा पेशीविभाजनाची क्रिया होत असते तेव्हा काही जनुकांची नक्कल करण्यात चुका होतात. त्यामुळे [[कर्करोग]] व इतर जीवघेणे रोग होतात. हे रोग ते काही वेळेला [[केमोथेरपी]] सारख्या उपचारालाही दाद देत नाहीत. इंटरनॅशनल कॅन्सर जिनोम कॉन्सोर्टियम ही जनुकशास्त्राची अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने कर्करोगाच्या २५ हजार जिनोमचा उलगडा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या जिनोममुळे [[स्वाइन फ्लू]] व इतर काही रोगांवरील नवीन [[औषध|औषधे]] तयार होण्याच्या दिशेने या प्रकल्पाचा उपयोग आहे.
यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य [[रोग]] टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जाते आहे. जेव्हा पेशीविभाजनाची क्रिया होत असते तेव्हा काही जनुकांची नक्कल करण्यात चुका होतात. त्यामुळे [[कर्करोग]] व इतर जीवघेणे रोग होतात. हे रोग ते काही वेळेला [[केमोथेरपी]] सारख्या उपचारालाही दाद देत नाहीत. इंटरनॅशनल कॅन्सर जिनोम कॉन्सोर्टियम ही जनुकशास्त्राची अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने कर्करोगाच्या २५ हजार जिनोमचा उलगडा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या जिनोममुळे [[स्वाइन फ्लू]] व इतर काही रोगांवरील नवीन [[औषध|औषधे]] तयार होण्याच्या दिशेने या प्रकल्पाचा उपयोग आहे.


{{विस्तार}}
{{विस्तार}}

०८:५१, २ फेब्रुवारी २०११ ची आवृत्ती

जनुकशास्त्र हे जनुक अभ्यासणारे शास्त्र आहे.

यातील संशोधनामुळे सदोष मानवी जनुके हुडकून त्यांच्या जागी काही दुरुस्त्या करता येतात व संभाव्य रोग टाळता येतात. सध्या मानवी प्रतिकारशक्तीस कारणीभूत ठरणाऱ्या जनुकांची संकेतावली उलगडण्यासाठी संशोधन केले जाते आहे. जेव्हा पेशीविभाजनाची क्रिया होत असते तेव्हा काही जनुकांची नक्कल करण्यात चुका होतात. त्यामुळे कर्करोग व इतर जीवघेणे रोग होतात. हे रोग ते काही वेळेला केमोथेरपी सारख्या उपचारालाही दाद देत नाहीत. इंटरनॅशनल कॅन्सर जिनोम कॉन्सोर्टियम ही जनुकशास्त्राची अग्रगण्य संस्था आहे. या संस्थेने कर्करोगाच्या २५ हजार जिनोमचा उलगडा करण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. प्रतिकारशक्ती निर्माण करणाऱ्या पेशींच्या जिनोममुळे स्वाइन फ्लू व इतर काही रोगांवरील नवीन औषधे तयार होण्याच्या दिशेने या प्रकल्पाचा उपयोग आहे.