"यांगत्से" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.5.2) (सांगकाम्याने वाढविले: si:යැංසි ගඟ
छो r2.6.4) (सांगकाम्याने वाढविले: rue:Янцзі
ओळ ९२: ओळ ९२:
[[ro:Yangtze]]
[[ro:Yangtze]]
[[ru:Янцзы]]
[[ru:Янцзы]]
[[rue:Янцзі]]
[[sa:यांगत्से]]
[[sa:यांगत्से]]
[[se:Jangze]]
[[se:Jangze]]

१२:४३, २८ जानेवारी २०११ ची आवृत्ती

यांगत्से (长江)
यांगत्से नदीवर पहाटेची वेळ
इतर नावे चांग जियांग
उगम गेलादेंताँग शिखर, छिंगहाय
33°25′44″N 91°10′57″W / 33.42889°N 91.18250°W / 33.42889; -91.18250
मुख शांघाय, च्यांग्सू
31°23′37″N 121°58′59″W / 31.39361°N 121.98306°W / 31.39361; -121.98306
पाणलोट क्षेत्रामधील देश चीन
लांबी ६,३०० किमी (३,९०० मैल)
उगम स्थान उंची ५,०४२ मी (१६,५४२ फूट)
सरासरी प्रवाह ३०,१६६ घन मी/से (१०,६५,३०० घन फूट/से)
पाणलोट क्षेत्राचे क्षेत्रफळ १८,०८,५००
चीनच्या नकाशावर यांगत्से नदी

यांगत्से (पारंपरिक चिनी लिपी: 長江 ; सोपी चिनी लिपी: 长江 ; फीन्यिन: Yangtze ; अर्थ: लांब नदी ;) ऊर्फ छांग च्यांग (चिनी: 长江/長江 ; फीन्यिन: Cháng Jiāng;) ही आशियातील सर्वात लांब व जगातील तिसर्‍या क्रमांकाची लांब नदी आहे (नाईलअ‍ॅमेझॉन खालोखाल). संपूर्णपणे चीन देशामधून वाहणारी यांगत्से नदीची लांबी ६,३०० किलोमीटर (३,९१५ मैल) आहे.

थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वांत मोठे जलविद्युत निर्मिती करणारे धरण ह्याच नदीवर बांधण्यात आलेले आहे.

बाह्य दुवे

विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: