"मानवी विकास निर्देशांक" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो →‎हेसुद्धा पाहा: Typo fixing, replaced: हे पण पहा → हेसुद्धा पाहा using AWB
छो सांगकाम्याने वाढविले: lo:ດັດສະນີການພັດທະນາມະນຸດ
ओळ १२३: ओळ १२३:
[[ko:인간 개발 지수]]
[[ko:인간 개발 지수]]
[[la:Index Evolutionis Humanae]]
[[la:Index Evolutionis Humanae]]
[[lo:ດັດສະນີການພັດທະນາມະນຸດ]]
[[lt:Žmogaus socialinės raidos indeksas]]
[[lt:Žmogaus socialinės raidos indeksas]]
[[lv:Tautas attīstības indekss]]
[[lv:Tautas attīstības indekss]]

०७:३६, १९ जानेवारी २०११ ची आवृत्ती

जगाच्या नकाशावर मानवी विकास निर्देशांक (२००७ सालामधील)
  0.950 व अधिक
  0.900–0.949
  0.850–0.899
  0.800–0.849
  0.750–0.799
  0.700–0.749
  0.650–0.699
  0.600–0.649
  0.550–0.599
  0.500–0.549
  0.450–0.499
  0.400–0.449
  0.350–0.399
  0.350 पेक्षा कमी
  माहिती उपलब्ध नाही

मानवी विकास निर्देशांक हा आकडा जगातील देशांचे विकसित, विकसिनशीलअविकसित असे वर्गीकरण करण्यासाठी वापरला जातो. हा सूचकांक तयार करण्यासाठी देशातील नागरिकांचे सरासरी आयुर्मान, शिक्षण व दरडोई उत्पन्न हे तीन घटक वापरले जातात.

इ.स. १९९० साली पाकिस्तानी अर्थत़ज्ज्ञ महबूब उल हक ह्यांनी मानवी विकास निर्देशांकाची निर्मिती केली व तेव्हापासून हा निर्देशांक संयुक्त राष्ट्रे विकास कार्यक्रम ही संयुक्त राष्ट्रांची संस्था मानवी विकास अहवाल तयार करण्यासाठी वापरते.

२००९ अहवाल

५ ऑक्टोबर, इ.स. २००९ रोजी खुल्या केलेल्या ह्या अहवालानुसार जगातील विकसित देश खालील आहेत.[१]

संदर्भ

हेसुद्धा पाहा