"टायगर वूड्स" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
छो r2.7.1) (सांगकाम्याने वाढविले: kn:ಟೈಗರ್ ವುಡ್ಸ್ (Tiger Woods)
छो सांगकाम्याने बदलले: kn:ಟೈಗರ್ ವುಡ್ಸ್
ओळ २८: ओळ २८:
[[it:Tiger Woods]]
[[it:Tiger Woods]]
[[ja:タイガー・ウッズ]]
[[ja:タイガー・ウッズ]]
[[kn:ಟೈಗರ್ ವುಡ್ಸ್ (Tiger Woods)]]
[[kn:ಟೈಗರ್ ವುಡ್ಸ್]]
[[ko:타이거 우즈]]
[[ko:타이거 우즈]]
[[lv:Taigers Vudss]]
[[lv:Taigers Vudss]]

०६:२०, १९ जानेवारी २०११ ची आवृत्ती

टायगर वूड्स
टायगर वूड्स

एल्ड्रिक टाँट टायगर वूड्स (३० डिसेंबर, इ.स. १९७५ - ) हा अमेरिकेचा गोल्फ खेळाडू आहे. दोन वर्षांचा असताना त्याने गोल्फ खेळण्यास प्रारंभ केला. जागतीक क्रमवारीत अव्वल असलेल्या टायगरने आत्तापर्यंत ९७ विजेतेपद मिळवले आहे. त्यात पीजीए टूर मधील ७१ विजेतेपदांचा समावेश आहे. द मास्टर्स, यु.एस. ओपन, द ओपन आणि पीजीए चँपियनशिप या प्रतिष्ठेच्या स्पर्धा जिंकून करियर स्लॅम पूर्ती करणारा टायगर हा सर्वांत कमी वयाचा खेळाडू आहे.