"जनस्थान पुरस्कार" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
No edit summary
No edit summary
ओळ २४: ओळ २४:


==पुरस्कार प्राप्त साहित्यीक==
==पुरस्कार प्राप्त साहित्यीक==
* २०११: [[महेश एलकुंचवार]]
* २००९: [[ना.धों. महानोर]]
* २००९: [[ना.धों. महानोर]]
* २००७: [[बाबूराव बागूल]]
* २००७: [[बाबूराव बागूल]]

२२:३१, १७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

जनस्थान पुरस्कार हा मराठी साहित्यातील सर्वोच्च पुरस्कारांमध्ये गणला जातो.

कविश्रेष्ठ श्री वि.वा. शिरवाडकरांनी साहित्यिकांना मराठी साहित्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल ह्या पुरस्काराने सन्मानीत करण्यास सुरूवात केली.

आता हा पुरस्कार नाशिक येथील कुसुमाग्रज प्रतिष्ठान तर्फे दर दोन वर्षांनी कुसुमाग्रजांच्या स्मृतिदिनी प्रदान केला जातो.

सुरूवात

१९९१

स्वरुप

एक लाख रुपये रोख, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र.

पुरस्कार प्रबंधक समिती २००९

  • द.भि. कुलकर्णी (अध्यक्ष)
  • डॉ. यशवंत पाठक
  • सदानंद मोरे
  • निशिकांत ठकार
  • अंबरीश मिश्र
  • अरुणा ढेरे
  • सुधीर रसाळ

निवड प्रक्रिया

मराठी साहित्यातील जाणकारांकडून आलेल्या शिफारसींद्वारा[१]

पुरस्कार प्राप्त साहित्यीक

बाह्य दुवे

संदर्भ