"विकिपीडिया:विकिभेट/पुणे /पुणे १" च्या विविध आवृत्यांमधील फरक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Content deleted Content added
Mahitgar (चर्चा | योगदान)
छो "विकिपीडिया:भेट/पुणे १" हे पान "विकिपीडिया:विकिभेट/पुणे /पुणे १" मथळ्याखाली स्थानांतरित केले.
छोNo edit summary
ओळ २७: ओळ २७:




{{विकिपीडिया:विकिभेटी}}
[[वर्ग:विकिपीडिया भेट]]
[[वर्ग:विकिपीडिया भेट]]

[[en:Wikipedia:Meetup/Pune 2009]]
[[en:Wikipedia:Meetup/Pune 2009]]

२१:४२, १७ जानेवारी २०११ ची आवृत्ती

  • First Meetup Most likely 1st July 2009 10.30 AM at Agharkar Research Institute Off Bhandarkar Road,Pune.


१) मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य २) वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विकिपीडियात कसे घेता येतील ३) भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे

उपस्थित

  1. प्रा.प्र.ना.परांजपे
  2. प्रा.माधव गाडगीळ
  3. श्री.विजय पाध्ये
  4. प्राजक्ता पठारे
  5. सदस्य माहितगार

चर्चेचा आढावा

१) मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पास मराठी विक्शनरीचे सहाय्य

  • उपस्थितांनी विक्शनरी प्रकल्प व मराठी अभ्यासपरिषदेच्या शब्दकोश प्रकल्पात विक्शनरीचे कशी सहाय्यभूत ठरेल याची माहिती दिली
  • PDF मधील उपलब्ध डॉकूमेंटेश विकि सहप्रकल्पात कुठे आणि कसे घेता येईल
    • श्री.विजय पाध्ये यांनी पाठवलेले शब्दार्थ विक्शनरीत सम्मिलीत करून घेतले.

२) वनस्पतीशास्त्रा संदर्भातील लेख मराठी विक्शनरी व विकिपीडियात कसे घेता येतील

  • विकिभाषेतील विकिचिन्हासहित ऑफलाईन माहिती लिहून ती ऑनलाईन कशी घेता येईल

३) भविष्यातील विकिभेटीच्या शक्यतेचा आढावा घेणे

  • पर्यायी व्यवस्था होई पर्यंत प्रा.माधव गाडगीळसरांशी पूर्वपरवानगी घेऊन आघारकर संशोधन संस्थेत विकिबैठक घेता येऊ शकेल.